Pune mahanagarpalika bharti 2024 | पुणे महानगरपालिका अंतर्गत १७९ नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार..!
Pune mahanagarpalika bharti 2024 नमस्कार भावांनो आज आपण एका नवीन भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण पुणे महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या विविध पदांसाठी भरतीबद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो पुणे महानगरपालिका अर्थात पुणे कॉर्पोरेशन अंतर्गत 179 पदांसाठी नवनवीन भरती राबवण्यात येतात तसेच या वर्षी देखील या नवीन संधीचा लाभ उमेदवारांना देण्याचा पुणे महानगरपालिकेचा …