Mahapareshan Beed Bharti 2024 | 10वी पास उमेदवारांसाठी महापारेषण बीड विभागाअंतर्गत विविध जागांसाठी पदभरती प्रक्रिया सुरू ..!
Mahapareshan Beed Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण दहावी पास उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदीदायी बातमी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र महापारेषण बीड विभागाअंतर्गत यांच्या अंतर्गत दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची भरती प्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येणार आहे …