Bombay High Court Bharti 2025 | मित्रांनो आज आपण बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत होणाऱ्या विविध पदांसाठी भरती प्रक्रियेची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत रिक्त असणाऱ्या रिक्त पदांच्या जागा या भरण्यात येणार असून त्यात संबंधितचा जर देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या संबंधित कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याच्य उत्तम संधी निर्माण झालेली आहे .
तर मित्रांनो या भरतीसाठी पात्रता निकष देखील उच्च न्यायालयाच्या कार्यालया कडून सांगण्यात आलेले असून चौथी उत्तीर्ण तर सातवी त्याचबरोबर दहावी व बारावी नापास अशा विद्यार्थ्यांकडून देखील उमेदवारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तर मित्रांनो प्रबंधक मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून उमेदवारांनी सगळी माहिती काळजी पूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती जसे की अर्ज कुठे करायचा अर्ज करण्याची पद्धत कोणती असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे व मिळणारे मासिक वेतन हे देखील काय असणार आहे त्याच बरोबर अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क आहे की नाही अशी इतर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया
तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा मुंबई उच्च न्यायालय अर्थात बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत ही भरती प्रकाशित करण्यात आलेली असून भरतीचा विभाग किंवा वाश्रेणी ही राज्य सरकार महाराष्ट्र शासनाने अंतर्गत येत आहे त्याच बरोबर ही एक चांगली उत्तम संधी सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी निर्माण झालेली असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता देखील सांगण्यात आलेली आहे
यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व मासिक वेतन किती असणार?
तर मित्रांनो यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही उमेदवारांनी किमान चौथी पास असणे आवश्यक आहे त्याच बरोबर सातवी दहावी व बारावी असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात किंवा नापास झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात त्याच बरोबर यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांमध्ये मासिक वेतन देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले असून दर महिना 16 हजार 600 ते 52 हजार 4 00 रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार असून त्यामध्ये नियमानुसार भत्ते देखील देण्यात येणार आहेत
तर मित्रांनो अर्ज स्वीकारण्याची पद्धती ऑनलाईन पद्धतीने नसून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे त्यामुळे खाली दिलेल्या पत्त्या वरती योग्य ती माहिती टाकून योग्य ती कागदपत्रे सादर करूनच अर्ज करायचा आहे कुठल्याही प्रकारचे गैरवैद्य असलेले कागदपत्रे स्वीकारले जाणार नसून तो अर्ज बाद ठरवण्यात येईल त्याच बरोबर कुठल्याही कागदपत्रांमध्ये दोष आढळला तरी देखील उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात येईल
यासाठी लागणारी वयोमर्यादा ही 18 ते 43 वर्षापर्यंत नमूद करण्यात आलेली असून या भरतीचा कालावधी हा निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सर्वात दोन वर्षाच्या परिविक्षा यांनी कालावधीसाठी असणार आहे अर्थात टेम्पररी पद्धतीने असणार आहेत नंतर दोन वर्षा नंतर कायमस्वरूपी करण्याचा अधिकार हा मुंबई उच्च न्यायालयाचा असेल. त्याचबरोबर मित्रांनो या पदाचे नावे स्वयंपाक की म्हणून असणार आहे यासाठी लागणारी आवश्यक पात्रता ही उमेदवारांकडे स्वयंपाकाचे पुरेसे न्यान व त्या संबंधित अनुभव असणे आवश्यक आहे त्याच बरोबर उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि निर्देशनी असावा उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
यामध्ये एकूण किती पदे असणार आहेत व पद्धत कशी असणार आहे
या भरती अंतर्गत एकूण एक रिक्त पद भरलं जाणार असून नोकरीचे ठिकाणी नागपूर मध्ये असणार आहे मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे अर्जा सोबत संबंधित कागदपत्रे ची मूळ प्रत आणावी व त्यास कार्यात वास मान्य होईल अशी पडताळणी करून घ्यावी त्याच बरोबर पात्र उमेदवारांना नेमलेल्या तारखांना स्वयंपाकांची परीक्षा शारीरिक दक्षमता चाचणी व तोंडी मुलाखतीसाठी स्व हजर राहावे लागेल त्याच बरोबर उमेदवारांनी स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच शारीरिक क्षमता चाचणी परीक्षां मध्ये मिळवलेल्या गुणांमध्ये तसेच त्याच्या अर्जाची व त्यांनी तोंडी मुलाखती दिलेले सर्व माहिती व त्याच बरोबर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अंतिम निर्णय हा त्या पॅनलचा असेल व त्यामधून निवड झालेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी निर्माण निर्माण होईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख व अर्ज पाठवण्याचा पत्ता
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ही तीन मे 2025 पर्यंत असणार आहे त्यामुळे आपला अर्ज लवकरात लवकर सादर करून पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा तसेच अर्ज पाठवण्याचा पत्ता हा देखील खालील प्रमाणे नमूद केलेला आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सिविल लाईन्स नागपूर 440001
तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असल्यास तुमच्या नातेवाईकांना तुमच्या जवळच्या मित्रांना तसेच तुमच्या जवळच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना देखील अशा पद्धतीची माहिती पडेल व ते देखील अर्ज करू शकतील किंवा त्यांच्या ओळखी मध्ये असलेला पात्र व इच्छुक उमेदवारांमध्ये ते देखील माहिती पोहोचू शकतील.