Bank of India Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो ऑफिस असिस्टंट आणि एफ एल सी कॉन्सलर अशा विविध पदांसाठी हे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती बँक ऑफ इंडिया अंतर्गत नमूद करण्यात आलेले काही तरी देखील सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदाभरतीच्या लाभ घ्यावा.
चला तर मित्रांनो या भरतीबद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जसे की अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता काय असणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक आहे त्याचबरोबर भरतीचा विभाग भरतीचा प्रकार त्याचबरोबर निवड प्रक्रिया कशी असणार आहे व निवड झालेल्या उमेदवारांसाठी कशाप्रकारे वेतनश्रेणी देण्यात येणार आहे त्याचबरोबर एकूण पदसंख्या काय असणार आहे त्याचबरोबर या विभागा अंतर्गत कोणती पदे भरली जाणार आहेत व अशी इतर माहिती तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे अशी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून कुठलीही माहिती अपूर्ण राहणार नाही व मगच अर्ज करा.
भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार कसा असणार आहे ?
तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना या भरतीचा विभाग माहीत असणे आवश्यक आहे त्याचबरोबर भरतीचा प्रकार माहित असणे आवश्यक आहे तर मित्रांनो भरतीचा विभाग हा बँक ऑफ इंडिया अंतर्गत असून बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे तसेच या भरतीचा प्रकार हा कायमस्वरूपी ची नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची कंत्राटी स्वरूपाची पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता काय असणार आहे ?
तर मित्रांनो या पद भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता ही कुठल्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही संख्येतन मान्यता प्राप्त विद्यापीठातून अगदी प्राप्त केलेला उमेदवार या पद भरती साठी अर्ज करू शकतो.
तसेच या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रांची माहिती व पूर्तता करण्यासाठी खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये नमूद करण्यात आलेले आहे सविस्तर माहिती वाचून उमेदवारांनी आपला अर्ज करावा कुठल्याही प्रकारची चूक करू नये जेणेकरून आपला अर्ज बाद करण्यात येईल.
एकूण पदांची संख्या व पदांची नावे काय असणार आहे ?
तर मित्रांनो या बँक ऑफ इंडिया अंतर्गत पाच पदाच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती बँकेच्या भरती विभागाकडून नमूद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर ऑफिस असिस्टंट आणि एफ एल सी कौन्सिलर या पदासाठी ही पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत ऑफिस असिस्टंट साठी दोन पदे तर एफ एल सी कॉन्सिलर या पदासाठी एकूण तीन पदे या भरती अंतर्गत भरली जाणार आहेत.
तसेच उमेदवाराचे वय हे किमान 22 ही 64 वर्षापर्यंत असावे अशा उमेदवारांना ज्या पदभरतीसाठी अर्ज करता येणार आहे तरी देखील सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा.
निवड प्रक्रिया व वेतनश्रेणी किती असणार आहे ?
तर मित्रांनो या पदभरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे असणार आहे व मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हजारापासून सुरू होणार आहे तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धती ऑफलाइन पद्धतीने असणार आहे त्यामुळे अर्ज करण्याचा पात्र देखील खालील नमुद करण्यात आलेला आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे ?
तर मित्रांनो या पदभरती करिता अर्ज करण्याची अंतिम तारीख की 27 मे 2025 पर्यंत असणार आहे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 27 मे 2025 पर्यंत सादर करावेत यानंतरचे कुठले प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- झोनल मॅनेजर बँक ऑफ इंडिया जमशेदपूर झोनल ऑफिस तिसरा मजला बँक ऑफ इंडियाची इमारत,मेन रोड, बिस्तुपूर,जमशेदपूर, झारखंड – 831001 या भरतीचा अर्ज करण्यासाठी या पत्त्यावरती आपल्या पोस्ट मधुन आपला अर्ज सादर करावा
तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असली तर तुमच्या जवळच्या मित्रांना व जवळच्या नातेवाईकांना तसेच तुमच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या पदभरतीसाठी अर्ज करू शकतील तसेच इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहोचण्यास मदत करा धन्यवाद.