bandhkam kamgar yojana नमस्कार मित्रांनो आज आपण बांधकाम कामगारांसाठी खूप आनंदाची बातमी घेऊन येत आहोत तर मित्रांनो बांधकाम कामगाराची नोंदणी सुरू झालेली आहे बांधकाम कामगारांना 35 योजनेचा लाभ मिळणार आहे देशातील बहुतांश रोजगार हा बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे.
Bandkham yojana marathi गवंडी बांधकाम कामगार सेट्रीमेंट फ्लोअर कामगार स्लाइडिंग विंडो फिटर पेंटर सुतार वेल्डर लाईट फिटिंग कामगार इत्यादी सर्व प्रकारचे कामगार जी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बांधकाम कामात गुंतलेले आहेत त्यांना बांधकाम कामगार म्हणतात तर मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
राज्य सरकारकडून कांदा चाळीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान..! कांदा चाळ अनुदान योजना
Bandkham yojana marathi बांधकाम कामगारांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणारी आहे तर मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी उपकरणे खरेदीसाठी पाच हजार रुपयांची मदतही दिली जाते याशिवाय बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजना जसे की सामाजिक सुरक्षा योजना शैक्षणिक योजना आर्थिक सहाय्य योजना आरोग्य योजना इत्यादी कामगार योजना चा लाभ घेता येतो.
मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचा लाभ हा विविध कल्याणकारी योजनेच्या लाभ कामगारांना मिळावा यासाठी विविध कल्याणकारी योजनांमध्ये आरोग्यशी संबंधित योजना आर्थिक संयोजना सामाजिक सुरक्षा योजना शैक्षणिक योजना इत्यादींचा समावेश होतो योजनेचा लाभ कामगारांना मिळावा परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे.
यासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदार ओळखपत्र
- वयाचा पुरावा जन्म प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- ड्रायव्हिंग लायसन्स पैकी एक वास्तव्याच्या पुरावा
- रेशन कार्ड
- मागील महिन्याचे वीज बिल
- ग्रामपंचायत प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक
- बांधकाम कामगार योजना
- आधार संमती पत्र त्याचबरोबर स्वयं घोषणा मागील वर्षात 90 दिवस किंवा त्याहून अधिक दिवस काम केलेला नियुक्ता ग्रामसेवक महानगरपालिका अधिकृत अधिकारी यांची प्रमाणपत्र बँक खाते पासबुक झेरॉक्स व अर्जदाराचा फोटो