ASRB Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या 582 पदासाठी भरती प्रक्रियेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ तर्फे तब्बल 582 जागा राबवण्यात येणार असल्याची माहिती विभागाने नमूद करण्यात आलेले आहे तर मित्रांनो ही पदभरती पदवीधरांसाठी असणार आहे या भरती प्रक्रियेची अधिक माहिती खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेली आहे
चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया जसे की अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे भरतीचा विभाग भरतीचा प्रकार व निवड प्रक्रिया कशी असणार आहे तसेच निवड केलेल्या उमेदवारांची वेतनश्रेणी किती असणार आहे अशी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार काय असणार आहे ?
तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळातर्फे अंतर्गत येत असून या विभागाअंतर्गत एकूण 582 पदे विविध पदांसाठी भरण्यात येणार आहेत व यासाठी 21 मे 2025 पर्यंत सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अडचणी 21 may 2025 च्या अगोदर सादर करावे याबद्दल भक्तीचा लाभ घ्यावा.
यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता?
तर मित्रांनो या पदासाठी पदानुसार विविध शैक्षणिक पात्रता असणार आहेत तर खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये पाहावी तसेच मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून प्रवर्गानुसार अर्ज शुल्क मागवण्यात आलेले आहेत परंतु पदाच्या आवश्यकतेनुसार अर्ज शुल्क मागविण्यात आलेले आहेत UR या प्रवर्गासाठी 1000/- रुपये डब्ल्यू एस आणि ओबीसी साठी पाचशे रुपये तर एसटी एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गासाठी 250 रुपये आकारण्यात आलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही ए आर एस एसएमएस व किंवा पदासाठी अर्ज इच्छिता तर ओबीसी या प्रवर्गासाठी आठशे रुपये तर एससी एसटी किंवा पीडब्ल्यूडी या प्रवर्गासाठी कुठल्याही प्रकारची अर्ज शुल्क मागवण्यात आलेली नाही.
तर मित्रांनो या विभागा अंतर्गत 582 जागा या अशा प्रकारे करण्यात येणार आहेत तर कृषी संशोधन सेवा (ARS) / Agricultural Research Service (ARS) यासाठी एकूण 458 जागा तर सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS) / Subject Matter Specialist (SMS) यासाठी एकूण 41 तर सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO) / Senior Technical Officer (STO) या पदासाठी एकूण 83 जागा अशा विविध 582 जागा या भरतीच्या विभागाअंतर्गत भरली जाणार आहेत.
त्याचबरोबर मित्रांनो या भरतीसाठी मध्ये देखील सुट देण्यात आलेली असून ओबीसी साठी तीन वर्षाची सुट तर पीडब्ल्यूड पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी 21 वर्षे वय असलेला उमेदवार अर्ज करू शकतो या खालील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार नाही.
त्याचबरोबर उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा अर्ज करताना कुठल्याही प्रकारची चूक आढळल्यास तो अर्ज नंतर स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
निवड प्रक्रिया व वेतनश्रेणी किती असणार आहे ?
तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया ही परीक्षा द्वारे असणार आहे व वेतन श्रेणी हा विविध पदांनुसार असणार आहे जोगी खाली दिलेल्या मोजाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेला आहे उमेदवाराने वेतन श्रेणी बद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेल्या पीडीएफ मधील वाचावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे ?
तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज सर्व पूर्तता सहित 21 मे 2025 पर्यंत सादर करायचा आहे व तो ऑनलाइन पद्धतीने सादर करून या पद्धतीसाठी अर्ज करायचा आहे. तसेच मित्रांनो या पद्धतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी आपले कागदपत्रे मुदत बहन असल्याची खात्री करूनच सादर करायचे आहेत पण त्याही प्रकारचे मुदत बाह्य कागदपत्रे आढळल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल किंवा कुठल्याही प्रकारच्या अर्जामध्ये चुकीची माहिती टाकल्यास तो अर्ज बाद करण्यात येईल.
तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल सर तुमच्या जवळच्या मित्रांना जवळच्या नातेवाईकांना व तुमच्याजवळच्या इतर चिंतन नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ मिळेल व ते देखील या पद्धतीसाठी अर्ज करू शकतील तसेच त्यांच्या संबंधित गरजू उमेदवारांपर्यत माहिती पोहचण्यास मदत होईल.