AFMS Recruitment 2025 | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय च्या अंतर्गत ऑफिसर पदासाठी 400 जागांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार…!

AFMS Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय अंतर्गत होणाऱ्या ऑफिसर या पदासाठी 400 जागांची पदभरती प्रक्रिया या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पद भरती चा लाभ घ्यावा व त्या भरती बद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली असून काळजीपूर्वक वाचून आपला अर्ज करावा.

चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जसे की भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार कसा असणार आहे त्याच बरोबर निवड केलेल्या उमेदवारांचा वेतनश्रेणी कशी असणार आहे व निवड प्रक्रिया कशी असणार आहे त्याच बरोबर नोकरी करण्याचे ठिकाण कोणते असणार आहे त्याच बरोबर वयोमर्यादेची अट व तसेच शैक्षणिक पात्रता काय असणार आहे व अर्ज करण्यासाठी शुल्क असणार आहे की नाही अशी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार कोणता असणार आहे ?

तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा सहस्र सेना वैद्यकीय सेवा या अंतर्गत येत असून ऑफिसर या पदासाठी या विभागा अंतर्गत चारशे पदी भरली जाणार आहेत तसेच मित्रांनो या भरतीचा प्रकार हा कंत्राटी स्वरूपाचा नसून कायमस्वरूपी या तत्त्वावरती अवलंबून असणार आहे त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे विचार करण्याची गरज राहणार नाही. तर मित्रांनो या पदभरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून आपले अर्ज निश्चित करून निवड प्रक्रियेस तयार राहावे.

पदाचे नाव व एकूण पदांची संख्या किती असणार आहे ?

तर मित्रांनो या विभागा अंतर्गत अर्थात सहशास्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत एकूण चारशे पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे याची माहिती या विभागाने नमूद केलेले आहे त्याच बरोबर यामध्ये महिलांसाठी 100 जागा तर पुरुषांसाठी 300 जागा अशा विविध मेडिकल ऑफिसर या पदासाठी या भरती प्रक्रियेमध्ये पदसंख्या भरली जाणार आहे.

Tifr recruitment 2025 | टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार…! Tata institute fundamental research recruitment

यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता ?

या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता ही खालील दिलेल्या पीडीएफ फाईल मध्ये नमूद करण्यात आलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.

त्याच बरोबर मित्रांनो यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून 200 रुपये परीक्षा शुल्क आकार देण्यात असल्याची माहिती देखील यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे त्याच बरोबर नोकरीचे ठिकाणे संपूर्ण भारतभर असणार आहे व मुलाखतीचे ठिकाण हे दिल्ली येथे असणार आहे व मुलाखतीची तारीख ही 19 जून पासून सुरु होणार आहे व या पदासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे अर्ज करण्याची लिंक खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेली आहे.

त्याच बरोबर अर्ज करणाऱ्यांसाठी उमेदवारांचे वयोमर्यादा की 31 डिसेंबर 2025 पर्यंत 30 किंवा 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे त्या पुढील उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत याची संबंधित उमेदवाराने नोंद घ्यावी.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

मुळ जाहिरात इथे पहा

अर्ज करण्याची अंतिम तारीख कधी असणार आहे ?

तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 12 मे 2025 पर्यंत असणार आहे त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा व ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा त्याच बरोबर कुठल्याही प्रकारची अर्ज करताना चूक करू नये जेणेकरून आपला अर्ज बाद ठरवण्यात येईल

जय प्रकारची चुकीची माहिती आढळल्यास उमेदवाराच्या अर्ज बाद करण्यात येईल व तो अर्ज या भरतीसाठी पात्र राहणार नाही त्याच बरोबर शैक्षणिक कागदपत्रांमध्ये किंवा इतर कागदपत्रांमध्ये वयोमर्यादा किंवा कुठल्याही प्रकारचे मुदतबह्य कागदपत्रे आढळल्यास असे देखील अर्ज बाद करण्यात येतील.

महत्वाची सूचना या भरती करता ऑनलाइन अर्ज करतानी उमेदवारांनी खालील दिलेल्या पोर्टल वरती अर्ज करावेत व अर्ज करण्याच्या अगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी व अर्ज करताना कुठल्याही प्रकारची चूक करू नये एकदा अर्ज सबमिट केल्यावर पुन्हा अर्ज एडिट करता येणार नाही.

तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तर तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या जवळच्या मित्रांना त्याच बरोबर हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना देखील या माहितीचा लाभ मिळेल व ते देखील या पदभरतीसाठी अर्ज करू शकतील व इतरांपर्यंत माहिती पोहोचण्यास मदत करा जेणेकरून गर्दी विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे.

Leave a Comment