Mahavitran Latur Bharti 2025 | 10वी/ ITI पास उमेदवारांसाठी महावितरण विभाग अंतर्गत नोकरी करण्याची संधी..अर्जाची अंतिम तारीख 2 जुन..!

Mahavitran Latur Bharti 2025 मंडळी आज आपण महावितरण विभागा अंतर्गत होणाऱ्या पद भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महावितरण विभागा अंतर्गत विविध पदांसाठी या विभागा मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या विभागाची माहिती सविस्तरपणे खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेली आहे

चला तर मित्रांनो या भरतीबद्दलची अधिक माहिती आज आपण या माहितीचा आढावा या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जसे की अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता काय असणार आहे तसेच शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक आहे, त्याच बरोबर भरतीचा विभाग भरतीचा प्रकार, त्याच बरोबर निवड प्रक्रिया कशी असणार आहे, व निवड झालेल्या उमेदवारांसाठी कशा प्रकारे वेतनश्रेणी देण्यात येणार आहे.

त्याच बरोबर एकूण पदसंख्या काय असणार आहे, त्याच बरोबर या विभागा अंतर्गत कोणती पदे भरली जाणार आहेत व अशी इतर माहिती तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे अशी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून कुठलीही माहिती अपूर्ण राहणार नाही व मगच अर्ज करा.

भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार कोणता आहे ?

मित्रांनो या भरतीचा विभाग हा पात्र उमेदवारांना व इच्छुक उमेदवारांना माहीत असणे आवश्यक आहे.

  • तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येत असून महावितरण या विभागाच्या अंतर्गत येत आहे
  • या विभागा अंतर्गत निवड प्रक्रिया ही कायमस्वरूपी या तत्त्वावरती असणार आहे त्यामुळे या भरतीचा प्रकार हा देखील कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा असणार आहे.
  • याच अनुषंगाने यामध्ये कुठल्याही प्रकारची कंत्राटी पदभरती ची नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार नाही

यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता काय असणार आहे ?

  • तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता ही दहावी पास उत्तीर्ण आवश्यक आहे किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • या पदभरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावे.
  • तसेच यामध्ये कुठल्याही प्रकारची अर्ज शुल्क असणार नाही उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क देऊ नये.
  • तसेच मित्रांनो यासाठी लागणारी वयोमर्यादा ही 16 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करू शकतो.

एकूण पदांची संख्या व पदांची नावे काय असणार आहे ?

Mahavitran Latur Bharti 2025 तर मित्रांनो या भरती अंतर्गत एकूण किती पद संख्या भरली जाणार आहे किंवा या भरतीसाठी एकूण किती पदांची आवश्यकता आहे तसेच पदांची नावे काय आहेत माहिती आपण या ठिकाणी पाहूया.

  • या पदभरती अंतर्गत एकूण पदांची संख्या ही 132 असणार आहे यामध्ये विविध पदे नमूद करण्यात आलेली आहेत.
  • यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी विजतंत्री आणि तारतंत्री अशा पदासाठी ही पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे
  • तसेच वीजतंत्री या पदासाठी 66 पदे रिक्त आहेत तर तारतंत्री या पदासाठी 66 रिक्त पदे असे आहेत असे एकूण 132 पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया व वेतनश्रेणी किती असणार आहे ?

या माहितीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रमाणे निवड प्रक्रियाही उमेदवारांची परीक्षा व मुलाखतीद्वारे असणार आहे तरी देखील निवड प्रक्रियेची माहिती नमूद करण्यात आलेली नाही ती माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी

तसेच निवड झालेल्या उमेदवारांसाठी किमान वेतनश्रेणी हा खालील दिलेल्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेला आहे तरी दखील सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी तो सविस्तर वाचावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे ?

Mahavitran Latur Bharti 2025 मित्रांनो या पदभरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज हे 2 जून 2025 पर्यंत सादर करावे.यानंतरचे कुठल्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दोन तारखेच्या अगोदर सादर करणे आवश्यक आहे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता.

सर्व पात्र व इच्छुक अर्ज पाठवण्यासाठी खालील दिलेल्या पत्त्यावरती अर्ज सादर करावा. तसेच अर्ज सादर करताना कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये व चुकीच्या पद्धतीने मुदतबह्य असलेले कागदपत्रे सादर करू नयेत असे आढळून आल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा..!

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- महावितरण मंडळ कार्यालय लातूर शाळे गल्ली जुने पावर हाऊस लातूर जिल्हा महाराष्ट्र राज्य.

अर्ज कसा करावा ?

तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे तर या पद्धतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा दोन विविध पद्धतीने नमूद करण्यात आलेली आहे किंवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे उमेदवाराच्या सोयीनुसार अर्ज स्वीकारण्यात येतील असे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे

जर तुम्हाला ऑनलाईन विभाग निहाय अर्ज करायची असतील तर ते खालील नमूद करण्यात आलेले आहे जसे की लातूर विभागासाठी आस्थापना क्रमांक हा E12192700110 तर उदगीर विभागासाठी स्थापना क्रमांक हा E0117200737 तसेच निलंगा या विभागासाठी आस्थापना क्रमांक हा E01172700753 आहे तर उमेदवारांनी विभाग निहाय अर्ज करावेत तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जून 2025 पर्यंत असून बारा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील तसेच पात्र व इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक मध्ये उमेदवारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे अशा उमेदवारांचीच अर्ज स्वीकारले जातील.

तसेच ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी सर्व कागदपत्रे जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे व आयटीआय गुणपत्रक व सनद त्याच बरोबरीने दहावी पास असलेली सनद किंवा जातीचा दाखला आधार कार्ड रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तसेच या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी घेऊन उमेदवारांनी वरील दिलेल्या पत्त्यावरती सादर करणे आवश्यक आहे

महावितरण विभाग बद्दल थोडीशी माहिती..!

तर मित्रांनो ज्या विभागा बद्दल भरतीची माहिती पाहत आहात त्या भरतीच्या विभाग बदल आपणास माहित असणे आवश्यक आहे तर मित्रांनो महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड ही एक महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपनी आहे ज्या मध्ये भारतातील सर्वात मोठी वीज वितरण पैकी असणारी एक उपयुक्त कंपनी आहे तसेच या कंपनीची स्थापना ही विद्युत कायदा २००३ च्या कायद्यात स्थापना करण्यात आलेली आहे व या मंडळाची पुनर्रचना करून दिनांक ६ जून २००५ या दिवशी महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अशा या २ कंपन्या अस्तित्वात किंवा स्थापित करण्यात आलेल्या आहेत.

तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असली तर तुमच्या जवळच्या मित्रांना व जवळच्या नातेवाईकांना तसेच तुमच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या पदभरतीसाठी अर्ज करू शकतील तसेच इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहोचण्यास मदत करा‌ व तसेच रोज नवनवीन होणाऱ्या भरती बद्दलची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप चा लिंक वरती क्लिक करा व व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा..!

आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

Frequently Asked Questions (FAQs)

Q1. महावितरण परीक्षा 2025 ची तारीख काय आहे ?

महावितरण परीक्षा 2025 ची तारीख ची 2 जुन 2025 पर्यंत असणार आहे त्यामुळे सर्व उमेदवारांनी आपले अर्ज दोन जून 2025 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

Q2. महावितरण भरतीसाठी पात्रता काय आहे ?

महाराष्ट्र शासनाच्या महावितरण विभागा नुसार अर्थात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार उमेदवारांनी किमान शैक्षणिक पात्रता ही दहावी व आयटीआय पास असणे आवश्यक आहे.

Leave a Comment