NCSM Bharti 2025 | 10वी व 12वी पास उमेदवारांसाठी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार…!

NCSM Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण दहावी व बारावी पास उमेदवारांसाठी होणाऱ्या पदभरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद अंतर्गत दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, तरीदेखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करून या पद भरती चा लाभ घ्यावा.

चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जसे की भरतीचा विभाग भरतीची प्रक्रिया व भरतीची श्रेणी त्याच बरोबर भरतीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा व लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर पात्रता तसेच भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे त्याच बरोबर निवड झालेल्या उमेदवारांसाठी किती वेतनश्रेणी असणार आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे अशी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

तर मित्रांनो या विभागाची माहिती खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेली आहे राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालया अंतर्गत काम करत असून स्वायत्तत असलेली एक वैज्ञानिक संस्था आहे त्याच बरोबर जी संस्था संपूर्ण भारतातील पसरलेल्या विज्ञान संग्रहालय किंवा केंद्राच्या नेटवर्क द्वारे विज्ञान प्रश्नासाठी संप्रेषणासाठी काम करते बरोबर या संस्थेची स्थापना 4 एप्रिल 1978 रोजी करण्यात आलेली असून या संस्थेचे मुख्य कार्यकारी विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करून लोकांपर्यंत पोहोचवणे आहे

भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार कसा असणार आहे ?

तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद अंतर्गत येत असून विविध पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागाने नमूद केलेली आहे त्याच बरोबर ही भरती प्रक्रिया कायमस्वरूपी प्रकारची असून कुठल्याही प्रकारची पंधरा-वीस स्वरूपाची पद भरती प्रक्रिया यामध्ये राबवली जाणार नाही.

यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता काय असणार आहे ?

तर मित्रांनो या भरतीसाठी आवश्यक पदानुसार पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे विविध पदा नुसार विविध शैक्षणिक पात्रता यासाठी असणार आहे जसे की किमान पात्रता ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर बारावी उत्तीर्ण असलेला उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतो तसेच कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी कारण केल्या असलेला उमेदवार देखील या पद भरतीसाठी अर्ज करू शकतात.

iocl apprentice bharti 2025 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत तब्बल 1770 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार…!

एकूण पदांची संख्या व पदांची नावे काय असणार आहे ?

तर मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद या विभागा अंतर्गत तब्बल 30 पदांसाठी हि पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे व तसेच या विभागा मार्फत अर्थात राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद या भरतीमध्ये तंत्रज्ञ-अ, तांत्रिक सहाय्यक -अ, कलाकार- अ, कार्यालय सहाय्यक श्रेणी ||| अशा या तीन पदांसाठी ह पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया व एकूण वेतन श्रेणी किती असणार आहे ?

तर मित्रांनो या पद भरतीसाठी या विभागा मार्फत उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारे कधी जाणार असल्याची माहिती विभागाने नमूद करण्यात आलेले आहे व एकूण वेतन श्रेणी हा पदा नुसार दिला जाणार आहे किमान वेतन श्रेणी हा वीस हजार ते कमाल वेतन श्रेणी हा 92 हजार पर्यंत असणार आहे तसेच मित्रांनो या पद भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धती ऑफलाइन नसून ऑनलाईन पद्धतीने असणार आहे त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे ?

तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही या विभागा अंतर्गत 23 मे 2025 पर्यंत असणार आहे व विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे या पुढील अर्ज कुठल्याही प्रकारे स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी त्याच बरोबर अर्ज करताना कुठल्याही प्रकारची फसवणूक आढळल्यास किंवा मुदत बाह्य असलेले कागदपत्रे आढळल्यास अशा उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात येईल तसेच अर्ज केल्यानंतर पुन्हा एडिट होणार नाही याची देखील नोंद घ्यावी त्यामुळे कुठल्याही प्रकारची चूक उमेदवारांनी करू नये.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

मुळ जाहिरात इथे पहा

तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांना व जवळच्या नातेवाईकांना तसेच हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना देखील या माहितीचा लाभ मिळेल व ते देखील इतर गरजू विद्यार्थ्यां पर्यंत माहिती पोहोचू शकतील

Leave a Comment