Bank of Baroda office assistant Bharti 2025 | दहावी पास उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदा अंतर्गत तब्बल 500 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार…!

Bank of Baroda office assistant Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण बँक ऑफ बडोदा अंतर्गत होणाऱ्या पदभरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही दहावी पास नुकतेच झालेला असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी झाले निर्माण झालेली आहे तर मित्रांनो दहावी पास उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदा अंतर्गत तब्बल 500 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती बँक ऑफ बडोदा अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेले आहेत तरी देखील सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून यापद्धतीचा लाभ घ्यावा

चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जसे की भरतीचा विभाग भरतीची प्रक्रिया व भरतीची श्रेणी त्याचबरोबर भरतीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा व लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर पात्रता तसेच भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांसाठी किती वेतनश्रेणी असणार आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे अशी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

भरती चा विभाग व भरती प्रक्रिया कशी असणार आहे ?

तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा बँक ऑफ बडोदा अंतर्गत येत असून विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती बँक ऑफ बडोदा अंतर्गत नमूद करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या भरती प्रक्रियेचा कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची कंत्राटी स्वरूपाची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याची माहिती विभागाने नमूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या भरतीची श्रेणी ही केंद्र सरकारच्या अधिनस्त असणार आहे

एकूण पदांची संख्या व पदांची नावे काय असणार आहे ?

तर मित्रांनो या पदावरती साठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना या पदाची संख्या व पदाची नावे माहीत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या बँक ऑफ बडोदा अंतर्गत एकूण 500 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती नमूद करण्यात आलेली आहे तर पदाचे नावे यामध्ये ऑफिस असिस्टंट म्हणून या अंतर्गत तब्बल 500 पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता काय असणार आहे ?

तर मित्रांनो या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता माहित असणे आवश्यक आहे तर मित्रांनो यासाठी किमान पात्रता ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर बारावी उत्तीर्ण असलेला उमेदवार देखील या पद भरतीसाठी अर्ज करू शकतो.

तसेच मित्रांनो यासाठी वयोमर्यादा ही किमान 18 वर्ष ते 26 वर्ष असणे आवश्यक आहे या दरम्यानचाच उमेदवार या पद भरतीसाठी अर्ज करू शकतो व ऑनलाईन पद्धतीद्वारे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार अर्ज करू शकतो कुठल्याही प्रकारचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये.

निवड प्रक्रिया व मासिक वेतन किती असणार आहे ?

तर मित्रांनो या भरतीसाठी तीन टप्प्यात निवड प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती बँक ऑफ बडोदा विभागाअंतर्गत नमूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या भरती निवड प्रक्रिया साठी एकूण तीन टप्पे करण्यात आलेले असून इंग्रजी गणित सामान्य ज्ञान आणि तार्किक विचारशक्ती यावरील आधारित प्रश्न विचारले जाणार असल्याची माहिती यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे तर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक भाषेचे प्राविण्य असणे आवश्यक आहे तर शेवटच्या टप्प्यात कागदपत्रांची तपासणी आणि वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याची माहिती यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर वेतनश्रेणी हा खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये नमूद करण्यात आलेला आहे.

ASRB Bharti 2025 | कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत तब्बल 582 पदे भरण्यात येणार…! सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी..!

तर मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व कागदपत्रे तपासणी आवश्यक आहे कुठल्याही प्रकारचे चुकीचे कागदपत्र आढळून आल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल मुदत बाह्य कागदपत्रे सादर करून नाहीत असे देखील आढळून आल्यास उमेदवार अपात्र राहील त्यामुळे उमेदवारांनी सर्व निकष व सर्व पात्रता पासूनच अर्ज करावे

बरोबर मित्रांनो या पद्धतीसाठी सामान्य आणि ओबीसी या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क ही सहाशे रुपये असणार आहे तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच दिव्यांग त्यांच्यासाठी अर्ज शुल्क 100 रु असणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे ?

तर मित्रांनो या पद भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 23 मे 2025 असणार आहे त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदतीचा लाभ घ्यावा.

मुळ जाहिरात इथे पहा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांना व जवळच्या नातेवाईकांना तसेच हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ मिळेल व ते देखील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचू शकतील

Leave a Comment