SBI CBO Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या पदवीधारकांसाठी पदभरतीची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो पदवीधारकांसाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली असून सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज हे लवकरात लवकर सादर करावेत
चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जसे की भरतीचा विभाग भरतीची प्रक्रिया व भरतीची श्रेणी त्याचबरोबर भरतीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा व लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर पात्रता तसेच भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे त्याच बरोबर निवड झालेल्या उमेदवारांसाठी किती वेतनश्रेणी असणार आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे अशी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार कसा असणार आहे ?
तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्कल बेस्ट ऑफिसर या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती स्टेट बँकेकडून नमूद करण्यात आलेले आहे व ही पदभरती प्रक्रिया अंतर्गत तब्बल 2964 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती देखील नमूद करण्यात आलेली आहे व भरतीचा प्रकार हा कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याची आहे कुठल्याही प्रकारची कंत्राटी पद्धतीची भरती यामध्ये राबवण्यात येणार नाही
एकूण पदांची संख्या व पदांची नावे काय असणार आहेत ?
तर मित्रांनो या विभागा अंतर्गत अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्कल बेस्ट ऑफिसर या पदासाठी एकूण 2964 पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार असल्याची माहिती स्टेट बँकेने नमूद केलेले असून सर्कल बेसिड ऑफिसर या पदासाठी ही पद भरती होणार असल्याची माहिती नमूद करण्यात आलेली आहे व.
यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता काय असणार आहे ?
तर मित्रांनो यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही उमेदवाराने किमान पदवी प्राप्त केलेली असावी पण तेही मान्यता प्राप्त विद्यापीठातून उमेदवाराची पदवी प्राप्त केलेली असावी असा उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकतो व त्याचबरोबर दोन वर्षाचा अनुभव बँकिंग क्षेत्रामध्ये जर असेल तर अशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
त्याच बरोबर मित्रांनो या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना अर्ज शुल्क प्रवर्गानुसार असणार आहे तर मित्रांनो जर जनरल ई डब्ल्यू एस आणि ओबीसी या प्रवर्गामध्ये जर उमेदवार असेल तर त्यासाठी साडेसातशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे त्याच बरोबर पीडब्ल्यूडी या प्रवर्गासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्याचबरोबर मित्रांनो उमेदवारांना वयोमर्यादाचे निकष हे 21 ते 30 वर्षापर्यंत असणार आहे तसेच यामध्ये विविध प्रवर्गांना यामध्ये वयोमर्यादाची सूट देण्यात आलेली आहे जसे की एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी यांच्या साठी पाच वर्षाची सूट तर ओबीसी या प्रवर्गासाठी तीन वर्षाची सूट देण्यात येणार आहे.
तसेच मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले सर्व कागदपत्रे तपासूनच व मुदतबाह्य तारीख तपासावी तसेच कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती अर्जासोबत जोडू नये असे प्रकारचे अर्ज आढळल्यास उमेदवारांना परीक्षांमध्ये बसता येणार नाही व तो उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
निवड प्रक्रिया व वेतनश्रेणी किती असणार आहे ?
तर मित्रांनो या भरती अंतर्गत निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे असणार आहे तसेच निवड झालेल्या उमेदवारांसाठी मासिक वेतन हे किमान 48 हजार ते कमाल 85000 इतकी असणार आहे त्याचबरोबर वरील दिलेल्या अर्ज शुल्काची रक्कम ही तुम्हाला परत करण्यात येणार असल्याची माहिती देखील स्टेट बँकेकडून नमूद करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे ?
तर मित्रांनो या पदभरतीसाठी सर्व उमेदवारांनी आपले अर्ज हे 29 मे 2025 च्या अगोदर सादर करावेत त्यानंतरचे अर्ज कुठल्याही प्रकारचे स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी त्यानंतरचे अर्ज बाद ठरवण्यात येतील तसेच उमेदवारांनी अर्ज सादर करताना सर्व निकष पूर्ण करावेत.
तर मित्रांनो जर तुम्हाला या माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांना किंवा जवळच्या नातेवाईकांना तसेच हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या पद भरतीसाठी अर्ज करू शकतील तसेच इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचण्यास मदत होईल.