Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 | 10वी पास उमेदवारांसाठी नेवल डॉकयार्ड विशाखापट्टणम विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार…!

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण दहावी पास झालेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी सांगणार आहोत ती म्हणजे मित्रांनो नेवल डॉकयार्ड विशाखापटनम विभागात अंतर्गत दहावी पास उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे .

तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करून या भरतीचा पुरेपूर लाभ घ्यावा तब्बल मित्रांनो 275 रिक्त पदे भरली जाणार असून या भरती साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्याची अंतिम तारीख ही 2 जानेवारी 2025 असणार आहे तुम्हालाही एका चांगल्या प्रकाराच्या नोकरीची संधी हवी असेल तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन अर्ज करा

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 मित्रांनो या भरती साठी जर अर्ज करायचा असेल तर त्या साठी तुम्हाला त्या पद भरती बद्दल इतर माहिती असणे आवश्यक आहे अर्थात रिक्त पदांची एकूण संख्या किती आहे त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे परीक्षा शुल्क आहे की नाही त्यास बरोबर वेतनश्रेणी किती मिळणार व नोकरी करण्याचे ठिकाण कोणते असतात अशा संदर्भातील सर्व माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत

AAI Jobs Recruitement 2024 | विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 197 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा..! AAI Jobs bharti 2025

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 चला तर मित्रांनो या वरती बद्दलची अधिक माहिती पाहूया तर मित्रांनो विशाखापट्टणम येथील नेव्हल डोक यार्ड अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून या पदा साठी एकूण 275 पदे रिक्त करण्यात आलेली असून या पदांसाठी नव्याने भरती प्रक्रिया होणार आहे .

त्याच बरोबर या साठी लागणारे शैक्षणिक पात्रता येथील पदा नुसार विविध प्रकारची सांगण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो या भरती बद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहूयात

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा 

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला या भरती साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला त्या साठी लागणारी वयो मर्यादा ही दोन मे 2011 रोजी किंवा त्या पूर्वी तुमचा उमेदवार म्हणून जन्म झालेला असावा तरच तुम्ही या भरती साठी अर्ज करू शकता किंवा अर्ज करण्यास पात्र ठरू शकतात.

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 अर्ज करण्याची पद्धत व एकूण पदे

तर मित्रांनो जर तुम्हाला या पद भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे व नोकरीचे ठिकाण हे विशाखापटनम येथील नेव्हल डॉक यार्ड विभागा अंतर्गत मिळणार आहे त्याच बरोबर मित्रांनो भरती विभाग अंतर्गत सांगण्यात आलेल्या पीडीएफ मध्ये एकूण 275 भरती होणार आहे.

त्या साठी विविध पदे ही भरली जाणार आहेत त्याच बरोबर मेकॅनिक या पदासाठी 25 तर मेकॅनिस्ट या पदा साठी दहा तसेच मेकॅनिक अर्थात सेंट्रल एसी प्लांट इंडस्ट्रियल कूलिंग अँड पॅकेजिंग या पदा साठी एकूण दहा जागा असणार आहेत त्याच बरोबर फिटर म्हणून 40 जागा असणार आहेत.

Indian Army Sports Quota Bharti 2024 | भारतीय सैन्य दलात खेळाडूंसाठी विविध पदांवरती भरती प्रक्रिया राबविण्यात येणार इथे पहा सविस्तर माहिती..!Indian Army Sports Quota Recruitment 2024

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 तसेच इलेक्ट्रिशियन म्हणून पंचवीस जागे ही पदे भरली जाणार आहेत त्याच बरोबर फाउंड्री मॅन म्हणून पाच तर फिटर म्हणून 40 पदी रिक्त भरली जाणार आहेत त्याच बरोबर पाईप फिटर म्हणून 25 तर एम एम टी एम या पदा साठी एकूण पाच जागा रिक्त ठेवण्यात आलेले आहेत तसेच पेंटर या पदा साठी 13 तर शीट मेटल वर्कर या पदा साठी 27 तर वेल्डर साठी 13 जागा.

तसेच इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक साठी 25 जागा तर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक साठी दहा जागा तर शिफ्ट राईट साठी 22 जागा तर मेकॅनिक मेगा ट्रॉनिक्स 10 पदे तर सीओपीए या पदा साठी दहा पदे अशा विविध प्रकारच्या एकूण 275 जागा रिक्त भरल्या जाणार आहेत त्या मुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 | 12वी पास उमेदवारांसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मध्ये विविध पदांसाठी पद भरती सुरू, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा..!

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता 

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला या पद भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या पद भरती चा अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवार म्हणून असणे आवश्यक आहे त्या साठी तुम्हाला 50% गुणा सह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याच बरोबर 65% गुणा सह संबंधित ट्रेडमध्ये तुम्ही आयटीआय झालेले असावेत व दहावी पास जर असाल तरी देखील तुम्हाला नेमलं जाईल.

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 परीक्षा शुल्क किती असेल 

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला या पदभरती साठी अर्ज करायचा असेल तर तो तुम्हाला विनामूल्य करता येणार नाही कोणत्याही प्रकारचा शुल्लक तुम्हाला या पदभरतीचा अर्ज करण्यासाठी लागणार नाही याची पूर्ण पणे दक्षता घ्यावी व तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज सादर करायचा आहे

 Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी असेल

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला या पद भरती साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला दोन जानेवारी 2025 पर्यंतच अर्ज करता येणार आहे त्या नंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही त्या नंतर आलेले अर्ज हे बाद ठरवले जातील त्या मुळे 2 जानेवारी पर्यंत आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा तसेच पात्र इच्छुक उमेदवारांनी हा अर्ज सादर करताना अंतिम तारीख लक्षात घेऊन अर्ज करावा व नंतर कोणत्याही प्रकारचा अर्ज करू नये व याच बरोबर या पद भरतीची परीक्षा दिनांक ही 28 फेब्रुवारी 2025 रोजी होणार असून हॉल तिकीट वर दिलेल्या स्थळी तुम्हाला उपस्थित राहायचे आहे

मुळ जाहिरात इथे पहा

अधिकृत संकेतस्थळ 

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 मित्रांनो अर्ज करताना पूर्ण पणे काळजी पूर्वक अर्ज सादर करावा कुठलाही गैरप्रकार किंवा चुकीची माहिती भरल्यास तो अर्ज बाद ठरवण्यात येईल याची दक्षता घ्यावी तसेच 2 जानेवारी पर्यंत हा अर्ज स्वीकारला जाणार आहे त्यापुढे तो अर्ज अपात्र किंवा बाद ठरवला जाईल .

Van Vibhag Mega Bharti 2024 | महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत तब्बल 12,991 पदांकरिता पदभरती प्रक्रिया सुरू, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा..!

Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024 मित्रांनो ही माहिती उपयुक्त व जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकां पर्यंत किंवा तुमच्या मित्र परिवारात पर्यंत नक्की शेअर करा जेणे करून त्यांना देखील या पदभरतीचा लाभ होईल व ते देखील या पदासाठी अर्ज करू शकतात त्याच बरोबर अशाच रोज नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी भरती बद्दलची माहिती मिळवण्यासाठी तसेच योजना बद्दलची माहिती मिळवण्यासाठी व डेली अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा

Samaj Kalyan Vibhag bharti 2024 | समाज कल्याण विभागाअंतर्गत पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा..!

Leave a Comment