ICICI Bank Bharti 2025 | पदवीधरांना ICICI बँका अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी…!

ICICI Bank Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण माहिती आयसीआय बँक अंतर्गत होणाऱ्या भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर मित्रांनो जर तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी देखील ही सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे.

चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर मित्रांनो या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर त्याच बरोबर अर्ज कसा करायचा अर्ज करण्याची पद्धत कशी असणार आहे त्याचबरोबर अंतिम तारीख काय असणार आहे तसेच अर्ज करण्यापूर्वी काही अटी व शर्ती देखील माहीत असणे आवश्यक आहे त्याचबरोबर भरतीचा प्रकार भरतीचा विभाग व एकूण पदसंख्या किती असणार आहे त्याचबरोबर वेतनश्रेणी किती असणार आहे त्याच बरोबर वयोमर्याद्रीचे निकष काय असणार आहेत निवड प्रक्रिया कशी पद्धतीने असणार आहे त्याच बरोबर अर्ज शुल्लक आहे की नाही अशी सर्व माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार

तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना या भरतीचा विभाग भरतीचा प्रकार व भरतीची इतर माहिती पाहणे आवश्यक आहे तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा बँकिंग विभागात नोकरी मिळण्यासाठी आहे त्याचबरोबर भरतीचा प्रकार हा कोणत्याही प्रकारची कंत्राटी पद्धत नसणार आहे त्यामुळे या भरतीचा प्रकारा कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली त्याचबरोबर भरतीचे नाव हे आयसीआयसीआय (ICICI) या बँकिंग अंतर्गत येत आहे.

पदांचे नाव व एकूण किती पदसंख्या असणार आहे

तर मित्रांनो या पदभरतीसाठी एकूण किती पदसंख्या असणार आहे किंवा एकूण किती पदे असणार आहेत या बद्दलची माहिती कुठल्याही प्रकारची सांगण्यात आलेली नाही व त्याच बरोबर या भरती अंतर्गत भरली जाणारी पदे ही रिलेशनशिप मॅनेजर त्याचबरोबर इंटरशिप अशा पदांसाठी ही भरती प्रक्रिया संबंधित बँकिंग विभागा अंतर्गत राबविण्यात येणार आहे.

वयोमर्यादा व इतर पात्रता

तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना वयोमर्यादेचे निकष हे देखील सांगण्यात आलेले असून त्यामध्ये 19 वर्ष किमान वय ते 25 वर्ष कमाल वय मर्यादा सांगण्यात आलेली आहे त्याचबरोबर या भरती अंतर्गत निवड प्रक्रिया ही उमेदवारांची परीक्षा द्वारे केली जाणार असल्याची माहिती देखील या भरती अंतर्गत सांगण्यात आलेली आहे त्याचबरोबर या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज शुल्लक देखील नसणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची अर्ज शिल्लक मागविल्यास संबंधित बँकिंग क्षेत्राकडे तक्रार करावी.

tiss mumbai bharti 2025 | पदवीधरांसाठी टाटा इन्स्टिट्यूट अंतर्गत विविध पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार..!

वेतनश्रेणी किती असणार आहे

मित्रांनो या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी हा देखील पदाच्या विविधतेनुसार असणार आहे विविध पदांनुसार विविध अर्थात मासिक वेतन देण्यात काय येणार आहे त्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता

तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी पात्रतेच्या निकष देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले असून उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा व त्याच बरोबर ग्रॅज्युएशन हा 50 टक्के गुणासहित पदवीधर प्राप्त केलेला असावा व ती पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त केलेली असावी त्याच बरोबर पदवीत्तर पदवीधर उमेदवार प्राप्त असेल तर त्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल, तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा.

तर मित्रांनो या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत कुठल्याही प्रकारचे ऑफलाइन अर्ज करू नयेत त्याच बरोबर अर्ज करण्याची मुदत देखील भरतीच्या विभागातर्फे अर्थात आयसीआयसी बँक कडून नमूद करण्यात आलेली नाही.

मित्रांनो अर्ज करताना कुठल्याही प्रकारची चूक करू नये एकदा अर्ज केल्यास पुन्हा तो एडिट होणार नाही त्यामुळे या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात अगोदर अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्या मध्ये दिलेले सर्व पात्रता सर्व निकष व सर्व बाबींची खात्री करून मगच अर्ज करावा कुठल्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.

मुळ जाहिरात इथे पहा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना जवळच्या हितचिंतकाला व तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या पदभरतीचा लाभ होईल व ती देखील भरतसाठी अर्ज करू शकतील किंवा त्यांच्या आसलेल्या संबंधित गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचू शकतील.

Leave a Comment