aapla dawakhana bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण आपला दवाखाना भरती ही भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या विभागाअंतर्गत होणाऱ्या पदभरती बद्दलची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार असून याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे. तर मित्रांनो या भरती बद्दलचे अधिक माहिती जाणून घेऊया
मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती जसे की अर्ज कुठे करायचा अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे अर्ज चा प्रकार कसा असणार आहे अर्थात कशाप्रकारे अर्ज करायचा आहे ऑफलाईन की ऑनलाईन त्याचबरोबर अर्ज ची अंतिम तारीख काय असणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्याचबरोबर इतर आवश्यक पात्रता अहर्ता व वयोमर्यादा व भरती प्रक्रिया कशी असणार आहे त्याचबरोबर निवड प्रक्रिया कशी असणार आहे त्याच बरोबर निवड झालेल्या उमेदवारांसाठी वेतनश्रेणी किती असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार
मित्रांनो तर हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद द्वारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात असल्याची माहिती या संबंधित विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या भरतीचा प्रकार हा आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी सरकारी विभागामार्फत राबविण्यात येत आहे जर तुम्हाला सरकारी नोकरी मध्ये काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे त्याचबरोबर पात्र व इच्छुक उमेदवारांनी या पदभरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून या पदभरतीचा लाभ घ्यावा व या संधीचा लाभ घ्यावा.
एकूण पदसंख्या व पदाचे नाव ?
तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवारांसाठी पदाचे नाव व पदाची एकूण संख्या किती असणार आहे हे देखील माहीत असणे तितकेच आवश्यक आहे तर मित्रांनो या भरती अंतर्गत स्टाफ नर्स बहुउद्देशीय कमगार पुरुष व इतर असे पदे भरण्यात येणार असून एकूण पदसंख्या देखील खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये नमूद करण्यात आलेली आहे तीच आपण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
तर मित्रांनो बीएससी नर्सिंग विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतोल्य घोषित केलेले इतर कोणतेही परीक्षा उत्तीर्ण हा उमेदवार असावा त्याचबरोबर विभागाचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक अर्थात सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेला स्वच्छता निरीक्षक असणे आवश्यक आहे त्याचबरोबर या भरती अंतर्गत एकूण 61 पदे भरण्यात येणार असून विविध पदानुसार ही पदभरती करण्यात येणार आहे
मासिक मानधन अर्थात वेतन किती असणार आहे ?
मित्रांनो जर तुम्ही या भरती अंतर्गत निवड झाली तर त्यासाठी मासिक वेतन हे निवड झालेल्या उमेदवारांसाठी 18 हजार ते साठ हजार पर्यंत असणार आहे त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावे या पदक भरतीचा लाभ घ्यावा.
अर्ज स्वीकारण्याची पद्धत कशी असणार आहे
तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना अर्ज पद्धत ही ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक केली जाणार नसून दोन्ही पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा विविध पद्धतीने अर्ज प्रक्रिया करण्यासाठी उमेदवारांसाठी अरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन व ऑनलाईन पद्धतीने सादर करावे त्याचबरोबर एकूण 61 पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती देखील संबंधित विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे तसेच मुलाखतीची तारीख 21 मार्च 2025 नसून त्यामध्ये वाढ केलेली आहे तर 8 मे पर्यंत अर्थात 8 मे 2025 पर्यंत ही तारीख वाढ करण्यात आलेली असल्याची माहिती संबंधित विभागाने प्रकाशित कार्य करण्यात आलेली आहे
मुलाखतीचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान सिव्हिल लाईन आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर महाराष्ट्र
मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तर तुमच्या नातेवाईकांना तुमच्याजवळच्या मित्रांना व हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ मिळेल व ते देखील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व गरजू उमेदवारांपर्यंत माहिती शेअर करतील.