nano urea marathi mahiti | शेतकऱ्यांसाठी आनंददायी बातमी DAP डीएपी युरिया आता मिळणार फक्त अर्धा किमतीत. !

nano urea marathi mahiti नमस्कार शेतकरी मित्रांनो आपणास माहीतच आहे की आपण दरवेळेस नवनवीन योजनेची माहिती पाहत असतो.व तसेच नवनवीन बाजारभाव मधील होणारे बदल याची देखील सविस्तर अशी माहिती आपण पाहतो. तर अशाच प्रमाणे आज देखील आपण एका नवीन बाजारभावाची म्हणजेच बाजार भाव मध्ये झालेल्या बद्दलची माहिती आपण घेणार आहोत. तर सविस्तर अशी माहिती या लेखां मधून व या बातमी मधून घेणार आहोत.

nano urea marathi mahiti तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की आपल्या वावरा मध्ये पिकाची निगा राखण्यासाठी आपण खताचा वापर करतो. जेणे करून आपल्या पिकाला किड्या मुंग्या लागून आपली पीक वाया जाऊ नये किंवा पिकाचे नुकसान होऊ नये व भरघोस पिक यावे. त्याच प्रमाणे आपल्याला सगळ्याला सर्वत्र परिचित असलेला DAP नावाचा युरिया खत आपण आपल्या वावरात टाकत असतो किंवा वापरत असतो.

Pradhan mantri Awas Yojana | गावानुसार घरकुल यादी जाहीर येथे पहा घरकुल यादी..!

nano urea marathi mahiti तर मित्रांनो DAP हा युरिया खत आपल्याकडे देखील निर्मिती होणार आहे किंवा मिळणार आहे. व याच कारणा मुळे यासाठी शेतकऱ्यांना आता अर्ध्या किमतीत मिळणार आहे किंवा जास्त खर्च करावा लागणार नाही. या कंपनीसाठी आपल्याकडे निर्मिती करण्यास सरकारने देखील मान्यता दिलेली आहे. व मित्रांनो हे खत आपल्या सर्व बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहे. तर मित्रांनो सरकारने घेतलेले ह्या  निर्णयामुळे व नॅनो DAP बाजारात आल्यामुळे शेतकऱ्यांना आता हा युरिया खत जवळपास निम्म्या किमतीत उपलब्ध होणार आहे भेटणार आहे.

Portable Inverter | लाईटीचे टेन्शन संपले बाजारामध्ये आले छोटे इन्वर्टर कुठेही घेऊन फिरता येणार इथे पहा किंमत..!

nano urea marathi mahiti तर मित्रांनो आपलाच माहीतच आहे की सध्या DAP खताची किंमत तब्बल साडेतेराशे ते चौदाशे रुपये प्रति 50 किलो बॅग या दराने अनुदानित किमतीमध्ये आहे. तर मित्रांनो नॅनो DAP 500 मिली बॉटल साठी तुम्हाला तब्बल सहाशे ते सातशे रुपये खर्च करावा लागतो. तर नॅनो DAP ची 500 मिली बॉटल साठी पारंपारिक म्हणजेच खताच्या 45 किलोच्या पिशव्या आहेत,किंवा असतात. तर केलेल्या कार्यक्षमता पारंपारिक साठी DAP साठी तब्बल सुमारे 40 टक्के विरुद्ध ८० टक्के असा आहे.

nano urea marathi mahiti तर मित्रांनो भारत देशात खतामध्ये पुरिया नंतर DAP डीएपी हा युरिया खत दुसऱ्या क्रमांकावर आहे. व देशाच्या अहवालानुसार व माहितीनुसार DAP हा युरिया हा देशात सर्वात अधिक अधिक वापरला जाणारा दुसऱ्या क्रमांकावर असलेला युरिया म्हणजे खत आहे. व याचा वापर भारतात अंदाजे वार्षिक म्हणायचे झाले तर दहा ते बारा पॉईंट पाच दशलक्ष 10-12.5 टन एवढा आहे. व त्याच्या सोबतच उर्वरित युरिया हा दुसरा देशात आयात करावा लागतो. अनुदान कमी करण्याचा योगदान देईल अशी अपेक्षा या मार्केटची आहे किंवा केली जात आहे.

Pradhan Mantri Solar Panel Yojana | सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकार देणार 90% पर्यत सबसिडी असा करा लगेच अर्ज….!

nano urea marathi mahiti सरकार यासाठी देखील अनुदान देत आहे.

nano urea marathi mahiti तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की सध्या तरी युवा ची किंमत म्हणजेच खताची किंमत सरकारकडून ठरवले जाते किंवा ठरवते तरी देखील फॉर्म वरती प्रशासकीय किमतीवर विक्री करण्यास बांधील आहेत. ज्याची परतफेड म्हणून उत्पादन खर्च आणि आयात खर्च हा केंद्राकडून अनुदानाच्या स्वरूपात केला जातो किंवा केले जाते.

nano urea marathi mahiti शेतकऱ्यांना मिळणार स्वस्त आणि सोयीस्कर असे हे खत

आपल्याला माहीतच आहे की गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये रासायने आणि खत या खातेचे मंत्री माननीय मनसुख मांडविया यांनी नॅनो डीएपीचे खत हे सोयीस्कर खत असून व स्वस्त असून खरेदी करावे असे भाष्य केले होते. व या खताचे वर्णन देखील त्यांनी केले होते. त्याच प्रसंगी मनसुख असे देखील म्हणाले होते की DAP हा व्हेरी युरिया शेतकऱ्यांसाठी अतिशय स्वस्त व सोयीस्कर किमतीत असल्याचे सिद्ध होईल व सरकारच्या अनुदानातही देखील मोठी बचत मदत होण्यास असल्याचे त्यांनी सांगितले होते. तर मित्रांनो या नॅनो डीएपीला युरियाला द्रव युरिया असे देखील म्हणतात. देशातल्या कृषी मंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार इंडिया फॉर्मस फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह म्हणजेच (IFFCO) आणि कोरोमंडल इंटरनॅशनल यांच्या विभागामार्फत संयुक्त सह्या सहकार्याने सहकार्य केलेले आहे किंवा करण्यात आलेले आहे. Nano urea fertilizer 

nano urea marathi mahiti DAP युरिया खत कंपनी विकसित केली.

nano urea marathi mahiti तर मित्रांनो सॉलिड डीएपी युरिया सोबतच लिक्विड नॅनो डीएपी सहकारी क्षेत्रात देखील खत कंपनी विकसित केली गेली आहे. म्हणजेच IFFCO. तर मित्रांनो एफसी को चे व्यवस्थापकीय संचालक माननीय युएस अवस्थी आणि केंद्रीय रसायन आणि खते खात्याचे मंत्री मनसुख मांडवीया यांनी देखील ट्विट करून याबाबत यांची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. यासोबतच अवस्थी यांनी देखील माती आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक मोठी वाटचालिच्या दिशेने मोठे पाहून उचलण्याचे देखील भाष्य केले गेले आहे. तर केंद्राचे कृषी मंत्री मनसुख मांडवीया यांनी देखील भारताला स्वालंबी करण्याचे व त्यासाठी मोठी उपलब्ध देखील करू देऊ असे भाष्य केलेले आहे. nano urea marathi mahiti

 

Leave a Comment