ISRO bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण इसरो विभागाअंतर्गत होणाऱ्या भरतीबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची व सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदतीचा लाभ घ्यावा.
चला तर मित्रांनो या भरतीबद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया जसे की अर्ज कोठे करायचा अर्ज कसे करायचा या पदासाठी आवश्यक पात्रता काय त्याच बरोबर शैक्षणिक पात्रताची अहर्ता काय त्याचबरोबर अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे किंवा अर्ज कुठे करायचा अर्ज कशा पद्धतीने करायचा त्याचबरोबर अर्ज चा भरतीचा विभाग कोणता आहे भरतीचा प्रकार भरतीची श्रेणी व निवड झालेल्या उमेदवारांसाठी मासिक वेतन अर्थात वेतन श्रेणी किती असणार आहे अशी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार
तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा इसरो या विभागात येत असून केंद्र सरकारच्या च्या अंतर्गत येत असून या भरतीचा प्रकार हा कंत्राटी पद्धतीने नसून कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर या भरतीचे नाव हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो या संस्थेअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदतीचा लाभ घ्यावा.
एकूण पदसंख्या व पदाचे नाव
तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी पदाचे नाव व एकूण पदसंख्या किती आहे हे देखील माहीत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या भरती अंतर्गत तब्बल 70 पदे भरण्यात येणार असून भरतीमध्ये शास्त्रज्ञ अभियंता अर्थात इलेक्ट्रॉनिक्स त्याच बरोबर कॉम्प्युटर सायन्स असणारा उमेदवार यापद्धतीसाठी अर्ज करू शकतो तर मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असताल किंवा या पदांमध्ये जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही या पदभरती प्रक्रिया साठी अर्ज करू शकता.
निवड केलेल्या उमेदवारांची वेतनश्रेणी किती असणार आहे?
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची वेतनश्रेणी ही देखील पदाच्या विविधतेनुसार असणार आहे विविध पदा नुसार विविध वेतन श्रेणी देण्यात येणार आहे जसे की वैज्ञानिक किंवा सायंटिस्ट अर्थात अभियंता या पदावर जर तुम्हाला नियुक्त करण्यात आले तर तुमच्यासाठी 56 हजार रुपये प्रति महिना असेल असेल तरी इतर भरती प्रक्रियेसाठी निवड झाली तर त्यासाठी तुम्हाला 60 ते 70 हजारापर्यंत दर महिना मासिक वेतन असणार आहे.
वयोमर्यादा व अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी वयोमरिता देखील नमूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो जर तुम्ही या पदावरती साठी अर्ज करू इच्छिता आता तुमच्यासाठी 18 ते 28 वर्षे वयोगटातील उमेदवारासाठी ही भरती प्रक्रिया पात्र असणार आहे त्यापुढील किंवा त्यामागील उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही त्याचबरोबर मित्रांनो आरसे प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असणार आहे त्यामुळे कुठल्याही ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले देणार नाही त्याचबरोबर निवड प्रक्रिया ही परीक्षाद्वारे असणार आहे त्यामुळे आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत या पदभरतीचा लाभ घ्यावा.
शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक पात्रता
तर मित्रांनो जर तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिता तर तुमच्यासाठी शैक्षणिक पात्रता ही उमेदवार हा पदवीधर असावा मान्यताप्राप्त विद्यापीठातून तिने पदवी धारण केलेली असावी व त्याच संबंधित क्षेत्रांमधून पदवीत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्लक बसणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची जर अर्ज शुल्लक मागवण्यात आल्यास तर इसरो या केंद्र शासनाच्या विभागाकडे तक्रार करण्यात यावी. त्याचबरोबर या पद्धतीसाठी अंतिम तारीख ही 19 मे 2025 पर्यंत असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पदभरतीचा शेवटच्या मुदत संपवायच्या अगोदर अर्ज करावेत व या पदभरतीचा लाभ घ्यावा.
तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 29 एप्रिल 2025 पासून सुरू करण्यात आलेली असून ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत 19 मे २०२५ पासून सुरु होणार तर 21 मे 2025 पर्यंत जाणार आहे त्यामुळे आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून पदभरतीचा लाभ घ्यावा.
तर मित्रांनो या पदावरती साठी अर्ज करणाऱ्या मजुरांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत तर मित्रांनो सदरील भरतीसाठी अर्ज करू इच्छित उमेदवारांनी लिंक वर दिलेल्या द्वारेच अर्ज करायचा आहे त्याचबरोबर अर्ज करण्याच्या अंतिम तारीख च्या अगोदर आपला अर्ज सबमिट करावा व तो व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वाचून व संबंधित केलेल्या जाहिराती मधूनच सर्व बाबी लक्षात घेऊन मगच अर्ज करायचा आहे कुठल्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नसून.
तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तर तुमच्या जवळच्या मित्रांना जवळच्या नातेवाईकांना जवळच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या पदभरतीचा लाभ होईल व ते देखील या पदभरतीसाठी अर्ज करू शकतील तर त्याचबरोबर त्यांच्या संबंधित असलेल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ते माहिती पोहोचू शकतील.