Atal Pension Yojana या योजनेमागचा हेतू काय आहे :
Atal Pension Yojana तर मित्रांनो समाजातील सर्व नागरिकांना व सर्व घटकांना पेन्शनची सुरक्षा मिळावी व त्यांना याचा लाभ घेता यावा या हेतूने व या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे हो याचबरोबर विमा नियामक आणि पेन्शन पण नियमक व त्यासोबत विकास प्राधिकरण यांच्या अंतर्गत
Atal Pension Yojana या योजनेतील सहभागी झालेल्याची वयो मर्यादा वाढण्याची शिफारस केली गेली आहे. व या योजनेत तुम्हाला दर महिन्याला ठराविक गुंतवणूक केल्यास साठ वर्षाच्या नंतर दर महिन्याला किमान एक ते पाच हजार रुपये पर्यंत पेन्शन मिळू शकते किंवा दिले जाते.
Atal Pension Yojana यामध्ये दर महिन्यात असेच नाही तर तीन महिना सहा महिने असे देखील गुंतवणुकीचे पर्याय दिले जातात व यामध्ये तुम्ही लहान वया पासून गुंतवणूक सुरू केल्यास कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त लाभ घेऊ शकता व दर सहा महिन्याला जर तुम्ही बाराशे रुपये गुंतवणूक केली तर साठ वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला पाच हजार रुपये म्हणजेच वार्षिक साठ हजार रुपये मिळतात व त्याचबरोबर
Atal Pension Yojana तुम्हाला जर दर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन पाहिजे असेल तर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षापासून गुंतवणूक करू शकता व गुंतवणुकीचे रक्कम दर महिन्याला 210 रुपये एवढी करावी लागेल.आणि जर तुम्ही तीन महिन्यासाठी गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला दर महिन्याला किमान 626 रुपये एवढी गुंतवणूक करावी लागेल व त्याचबरोबर
Atal Pension Yojana सहा महिन्यासाठी तुम्हाला बाराशे 39 रुपये एवढे गुंतवणूक करावी लागेल व जर तुम्हाला महिन्याला एक हजार रुपये एवढी पेन्शन पाहिजे असेल तर तुम्हाला आठरव्या वर्षापासून किमान 42 रुपये एवढी गुंतवणूक दर महिन्याला करावी लागेल.
Atal Pension Yojana लहान वया पासुन गुंतवणूक करून किती फायदा मिळेल :
atal pension yojana benefits तर मित्रांनो 60 वर्षा नंतर जर तुम्हाला पाच हजार रुपये एवढी पेन्शन महिन्याला हवी असेल तर तुम्हाला वयाच्या 35 व्या वर्षी या योजनेद्वारे गुंतवणूक सुरू करावी लागेल व जर तुम्ही पस्तीस व्या वर्षी गुंतवणूक सुरू सुरू केली तर तुम्हाला 25 वर्षासाठी सहा महिन्याला पाच हजार तीनशे तेवीस रुपये एवढी भरावे लागतील व
या प्रकारे दर महिन्याला भरल्यास तुमची गुंतवणूक एकूण रक्कम ही दोन लाख 66 हजार रुपये एवढी होईल वहीच रक्कम जर 18 व्या वर्षी वर्षा पासून गुंतवणूक सुरू केली तर मिळणारी रक्कम ही फक्त एक लाख रुपये एवढी असेल.व एकाच पेन्शन च्या रकमे साठी जर तुम्ही उशिरा गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये हे अधिक घ्यावी लागतील.
Atal Pension Yojana या योजनांची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत :
Atal Pension Yojana तर मित्रांनो या योजने द्वारे तुम्हाला दर महिन्याला किंवा तीन महिन्यानंतर किंवा सहा महिन्या नंतर या तत्त्वावर गुंतवणूक करता येते किंवा करू शकतात व इन्कम टॅक्सच्या कलम 80 सीसीडी नुसार कर सवलत देखील दिली जाते व या योजनेअंतर्गत एक खाते हे एका सदस्याच्या नावा वरती केवळ एकदाच उघडले जाते म्हणजेच जर या अगोदर तुमचे खाते असेल तर तुम्हाला परत या योजने साठी खाते उघडता येत नाही
atal pension yojana benefits व सदस्याच्या साठ वर्षांपूर्वी किंवा त्याच्या नंतर जर मृत्यू झाला तर त्याच्या पेन्शनची रक्कम ही त्याच्या घरच्यास किंवा त्याच्या पत्नीला दिली जाते. व जर त्याचे घरच्या सदस्य किंवा त्याची पत्नी दोघेही मृत्यू झाले तर त्याने केलेल्या नामनिर्देशित व्यक्तीला पेन्शन दिली जाते.Atal Pension Yojana
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज Apply करा
atal pension yojana benefits जर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे नव नवीन योजनेची माहिती व भरती प्रक्रिया बद्दलची माहिती पाहिजे असेल तर किंवा तुमच्या इतर नातेवाईकांना जर पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अर्थात आमच्या whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा किंवा आमच्या वेबसाईटच्या नोटिफिकेशन बटना वरती हो वर क्लिक करून आमच्या वेबसाईटची रोजच्या रोज नव नवीन माहितीचे अपडेट्स मिळवा व इतर मित्रां बरोबर तसेच नातेवाईकां पर्यंत देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही लाभ होईल त्यांनाही नवनवीन योजनेची माहिती मिळेल. Atal Pension Yojana