vishwas recruitment 2024 | विश्वास को-ऑपरेटिव बँक लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर..!

 • vishwas recruitment 2024  भरतीचा विभाग हा विश्वास को-ऑपरेटिव बँक लिमिटेड द्वारे जाहिरात भरती प्रकाशित करण्यात आलेली आहे
 • भरतीचा प्रकार हा बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी एक मोठी संधी निर्माण घालवली आहे.
 • पदांचे नाव शिपाई व ड्रायव्हर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मुळ जाहिरात इथं पहा..!

 • यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील
 • अर्ज सुरू होण्याची तारीख ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागण्यात आलेले आहेत
 • अर्ज पद्धती ही ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येणार आहे.

NDRF bharti 2024

 • वयामध्ये काही तीस वर्षापेक्षा अधिक नसावी
 • भरतीचा कालावधी हा परमानंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे
 • यासाठी लागणारी व्यवस्थित पात्रताही बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
 • यासाठी एकूण दोन रिक्त पदे भरण्यात येणार आहे
 • नोकरीच्या ठिकाणी नाशिक येथे असणार आहे
 • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 10 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता हा विश्वास को-ऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक विश्वास नगर पार्क स्वातंत्र्यवीर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
 • अधिक माहितीसाठी वरील पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी

इथे अर्ज करा..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!