Vanrakshak Bharti 2024 वनरक्षक भरती 2024 | वनरक्षक भरतीचे मैदानी चाचणीचे वेळापत्रक झाले जाहीर इथे वाचा वेळापत्रक…! Vanrakshak Bharti 2024 physical test

Vanrakshak Bharti 2024 physical test
वनरक्षक भरती 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण वनरक्षक भरतीचे मैदानी चाचणीची वेळापत्रक पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र मध्ये वन विभागामध्ये घेऊन 2023 पासून तब्बल २४१७ पदांची भरती राबवण्यास सुरू झाली होती व या भरतीमध्ये वनरक्षक लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निमश्रेणी व कनिष्ठ अभियंता स्थापत्य.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अधिकृत संकेतस्थळ

Forest Guard Recruitment 2024 Hello friends today we are going to see the field test schedule of forest guard recruitment in Maharashtra from 2023 recruitment of 2417 posts has been started in forest department and in this recruitment forest guard stenographer high grade stenographer mid grade and junior engineer civil.

Vanrakshak Bharti 2024 physical test त्याचबरोबर वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक सर्वेअर लेखापाल व इत्यादी पदांची भरती करण्यात येत आहे तर मित्रांनो या भरतीमध्ये जवळ 70 टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली होती व त्याचबरोबर ज्या उमेदवारांना 45 टक्के पेक्षा जास्त गुण आहेत त्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्रे तपासणी करिता बोलवले जाणार आहे व 54 गुणाच्या पुढे गुण असणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्रे तपासणी करिता पात्र असणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे वनरक्षक भरती 2024 यासाठी लागणारे कागदपत्रे व मैदानी चाचणीचे पडताळणी करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेली आहे ती पाहण्यासाठी खालील दिलेल्या लेख पूर्णपणे वाचा.

अधिकृत मुळ जाहिरात इथं पहा

वनरक्षक भरती 2024 तर मित्रांनो वनरक्षक भरती साठी मुलांना मैदानी चाचणीसाठी पाच किलोमीटर अंतर यांची 80 मार्क साठी आहे तर 17 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आला तर आऊट ऑफ मार्क्स मिळतील आणि जर मुलींना मैदानी चाचणीसाठी तीन किलोमीटर अंतर काढले तर त्यांना 80 मार्क आहेत व बारा मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी जर आले तर आऊट ऑफ मार्क्स दिले जातील Vanrakshak Bharti 2024 physical test तर मित्रांनो लेखी परीक्षा व मैदानी चाचणी याचे दोन्ही मिळून गुण एकत्रित करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

  • तपासणी चाचणीचे दैनंदिन वेळापत्रक हे वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे
  • या चाचणीचे दिनांक व स्थळ प्रत्येक उमेदवाराला ईमेलद्वारे प्रत्येकाला कळविण्यात येणार आहेत
  • व सर्व संबंधित शारीरिक व कागदपत्र तपासणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना देखील या चाचणी करिता वेगळ्याने बोलवण्यात येणार आहे.
  • तर मित्रांनो जर तुम्हाला तपासणी करिता अनिरुवाय दस्ताऐवजी माहिती पाहण्यासाठी खालील प्रमाणे सविस्तर माहिती वाचा.

वनरक्षक भरती 2024  तर मित्रांनो सर्वात प्रथम तपासणी करिता मूळ कागदपत्रासह आणि एका स्वसाक्षांकीत छायांकित प्रति आवश्यक आहेत तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला प्रवेश पत्र व परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र त्याचबरोबर ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची प्रत त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता उच्च शैक्षणिक पात्रता व संबंधित कागदपत्रे त्याचबरोबर वयोमर्यादा बाबतचा दाखला जन्म Vanrakshak Bharti 2024 physical test प्रमाणपत्र माध्यमिक शाळेतल्या प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला व त्यानंतर समांतर आरक्षण संबंधित आवश्यक लागणारे कागदपत्रे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचे देखील प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे व त्याचबरोबर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र व सक्षम प्राधिकारीचे आदुग प्रमाणपत्र व कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र व त्याचबरोबर जर एसटी प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्याला जात पडताळणी प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे व जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असेल तर त्यासाठी सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र व त्याच बरोबर तुमचे आधार कार्ड इत्यादी सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!