Vahatuk bhatta नमस्कार मित्रांनो आज आपण विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळण्याबाबत ची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो शिक्षण हक्क कायद्यानुसार आर टी इ वाहतूक भत्ता देण्यासाठी आता राज्यातील एकोणवीस हजार 793 विद्यार्थ्यांना पात्र ठरलेले आहेत.
त्यामुळे यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील 3364 गावे आता निश्चित करण्यात आलेली आहेत त्याचबरोबर या निर्णयामुळे राज्यातील कोणतेही शाळा बंद केली जाणार नसल्याचे देखील शिक्षण विभागाने शासनाच्या निर्णयाद्वारे स्पष्ट सांगितलेले आहे.
दुचाकी गाडी चालवणाऱ्यांना बसणार 25 हजार रुपयांचा दंड पहा काय आहेत नवीन नियम..!
Vahatuk bhatta त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हे महानगरपालिका व गावे यांच्याकडून शाळा व यातील अंतर बाबत सादर केलेल्या माहितीच्या अनुषंगाने याचे विश्लेषण करण्यात आलेले आहे त्यानुसार राज्यातील एकोणवीस हजार 793 विद्यार्थ्यांना आता पात्र ठरविण्यात आलेले आहे.
तर मित्रांनो राज्यातील ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील 3364 गावे यामध्ये नमूद केलेले आहेत त्याचबरोबर गत काही महिन्यात राज्यातील समूह शाळांची निर्मिती करण्याचा शालेय शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे वाद निर्माण झालेले होते.
मोठा निर्णय बचत खात्यामध्ये आता फक्त एवढेच पैसे ठेवता येणार..!
Vahatuk bhatta तर आता समूह शाळांसाठी कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्यात येणार असल्याची टीका देखील शिक्षण क्षेत्रातून करण्यात आली होती परंतु या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची वसती स्थानी अर्थात वस्तीवर राहणारे विद्यार्थी त्याचबरोबर गावातील विद्यार्थी आणि वाहतूक भत्ता साठी आता पात्र विद्यार्थ्यांची संख्या देखील शालेय शिक्षण विभागाकडून निश्चित करण्याबाबतचा जीआर आलेला आहे परंतु कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही असे देखील या नमुन्यामध्ये सांगण्यात आलेले आहे.
पी एम किसान योजनेचे पैसे वाढणार आता 8 हजार रुपये खात्यात जमा होणार..!