Urban Multistate bharti 2024 | 10वी 12वी व पदवीधर उमेदवारांसाठी अर्बन मल्टीस्टेट मध्ये नोकरी करण्याची संधी

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Urban Multistate bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण अर्बन मल्टीस्टेट मध्ये वीस शाखांसह बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य अग्रेसर असणाऱ्या अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड करिता नागपूर यवतमाळ चंद्रपूर अमरावती व काही इतर जिल्ह्यात रिक्त पदे भरवायची आहेत त्याकरिता हे पद भरण्यात येणार आहेत.

तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत त्याचबरोबर दहावी बारावी पदवीधर उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा अर्बन मल्टीस्टेट मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावी.

 • भरतीचा विवाह हा अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे
 • भरतीचा प्रकार हा बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे
 • पदाचे नाव हे लिपिक सुरक्षारक्षक परिचर वाहन चालक उपमुख्य कार्यकारी अधिकारी विभागणीय अधिकारी शाखा अधिकारी सहाय्यक अधिकारी यासाठी होणार आहेत
 • शैक्षणिक पात्रता यासाठी दहावी बारावी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत

इथे अर्ज करा..!

 • अर्ज पद्धतीची ऑफलाइन पद्धतीने असणार आहे
  निवड प्रक्रिया आहे मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे
 • भरतीचा कालावधी हा परमनंट नोकरी मिळवण्यासाठी आहे
 • यासाठी एकूण 67 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
 • मुलाखतीची तारीख ही 22 27 आणि 29 मे 2024 पर्यंत असणार आहे
 • या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

मुळ जाहिरात इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!