Tur bhav 2024 | आवक वाढल्याने तुरीच्या भावात घसरण होण्याची शक्यता..!

Tur bhav 2024 कर्नाटक आणि महाराष्ट्र या देशातील प्रमुख तूर उत्पादक राज्यांमधील बाजारपेठांमध्ये नवीन पिकाची आवक सुरु झाल्याने तुरीच्या भावात घसरण होताना बघायला मिळतेय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur bhav 2024 गेल्या आठवड्यात कर्नाटकातील कलबुर्गी, यादगीर, बिदर आणि रायचूर बाजारपेठांमध्ये तुरीचे सरासरी भाव 14-15 टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातील लातूर आणि उदगीर बाजारपेठेत तुरीच्या दरात 10 टक्के घसरण बघायला मिळाली.

हे जाणुन घ्या : सोयाबीनच्या बाजार भावात होणार वाढ…कोणत्या बाजारात किती भाव आहे.

Tur bhav 2024 सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये तुरीचा सरासरी भाव 8,000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहेत. गेल्या आठवड्याभरात तुरीच्या भावात 1,000 रुपये प्रति पेक्षा अधिकची घसरण झाली आहे. सरकारकडून 2023-24 हंगामात तूरीसाठी 7,000 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. 

Tur bhav 2024 भारत डाळी आणि धान्य असोसिएशननुसार, अकोल्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये 2 जानेवारी रोजी तूर डाळीचा भाव 13,600 प्रति क्विंटलपर्यंत घसरला, जो सप्टेंबरच्या सुरुवातीला 17,000 रुपये प्रति क्विंटलच्या पातळीवर होता.

हे ही वाचा : शेतकऱ्यांसाठी आनंददायी बातमी DAP डीएपी युरिया आता मिळणार फक्त अर्धा किमतीत. !

Tur bhav 2024 आय ग्रेन इंडियाचे राहुल चौहान बिजनेस लाईनशी बोलताना म्हणाले की बाजारातील तुरीची आवक वाढल्याने उपलब्धता सुधारली आहे. शिवाय, म्यानमारमधून आयातीचे सौदे सुरू झाले आहेत. त्यामुळे तुरीच्या भावात घट होताना बघायला मिळतेय.

Tur bahv 2024

Tur bajar bhav today Maharashtra केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, देशात सुमारे 34.21 लाख टन तुरीचे उत्पादन अपेक्षित आहे. तुरीचे उत्पादन गतवर्षीच्या 33.12 लाख टनांपेक्षा किरकोळ जास्त राहण्याची शक्यता आहे. देशाला घरगुती वापरासाठी सुमारे 45 लाख टन तुरीची आवश्यकता असणार आहे.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!