Traffic Challan Rules News | दुचाकी गाडी चालवणाऱ्यांना बसणार 25 हजार रुपयांचा दंड पहा काय आहेत नवीन नियम..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Traffic Challan Rules News तर मित्रांनो आज आपण दुचाकी गाडी चालवणाऱ्या ना आता पंचवीस हजार रुपयांचा दंड कसा बसणार व सरकारने नवीन नियमावली जाहीर केलेल्या बद्दलची माहिती पाहणार आहोत.

देशात वाहनधारकांसाठी आता अनेक वाहतूक नियम बनवण्यात आले आहेत त्याचबरोबर अशा परिस्थितीत दुचाकी अपघात रोखण्यासाठी आता वाहतूक पोलीस असल्याने दिसून येत आहेत त्याचबरोबर वास्तविक मॉडिफाइड बाइक्स व ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बाईक्स रस्त्यावर अनिता दिसतात ज्यामुळे प्रदूषणापासून ते रस्ते अपघातापर्यंत अनेक समस्या अशा निर्माण होत असतात त्यांच्यासाठी आता नवीन नियम लागू केलेले आहे.

मोठा निर्णय बचत खात्यामध्ये आता फक्त एवढेच पैसे ठेवता येणार..!

Saving account limit Marathi information

Traffic Challan Rules News  मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही तुमची बाईक मॉडिफाय केली असेल तरी बातमी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर मित्रांनो वाहतूक पोलिसांनी आता विचार केला 25000 रुपयांपर्यंत चलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो जर तुम्ही तुमची बाईक मॉडिफाय केली असेल तर आजच या तीन सुधारणा करून घ्या ज्यामुळे तुमचे चलन कापले जाऊ शकणार नाही.

या नागरिकांना मिळणार 5 वर्षासाठी मोफत राशन मोदी सरकारचा मोठा निर्णय..!

Ration Card Latest Update

Traffic Challan Rules News  तर मित्रांनो अलीकडचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एप्रिल 2019 पूर्वी विकलेल्या गेलेल्या सर्व वाहनांसाठी आता उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एच एस आर पी कलर कॉलेज प्लेट्स असणे अनिर्वाही केलेले आहे त्याचबरोबर एच एस आर पी नंबर प्लेट न लावल्यास तुम्हाला पाच हजार ते दहा हजारापर्यंत दंड भरावा लागेल याशिवाय वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारची फॅन्सी नंबर प्लेट लावणे देखील तुम्हाला बेकायदेशीर ठरणार आहे सरकारने नंबर प्लेटची रचना आता नव्याने निश्चित केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या गाडीची नंबर प्लेट लावावी लागेल.

आता सतत बॅटरी चार्ज करण्याची गरज नाही एकदा चार्ज करा आणि 240 किलोमीटर गाडी चालवा..!!

Hero Splendor Electric Bike

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!