Today’s tomato rate Maharashtra : सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी 14 जुलै पासून टोमॅटोचे भाव होणार स्वस्त.!
Today’s tomato rate Maharashtra नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण एका नवीन बाजारभावाची माहिती घेणार आहोत ज्याने मागल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांना हैरण करून टाकले होते. पण आता मात्र हैराण होण्याचा काहीही संबंध नाही किंवा काही चिंता करायची कारण नाही कारण मित्रांनो मागल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव मात्र फार आभाळाला जाऊन टेकले होते.
पण मित्रांनो येत्या 14 जुलैपासून टोमॅटोचे भाव हे कमी होण्याची निर्देश आहेत तर मित्रांनो आपणाला माहीतच आहे, गेल्या काही दिवसात सर्वसामान्य नागरिकांना 20 ते 25 रुपये आणि मिळणारा टोमॅटो हा आता मात्र, तब्बल 100 ते 150 रुपये किलोने टोमॅटो घ्यावे लागले होते. पण आता मात्र एकीकडे देशभरात टोमॅटोचे भाव वाढत असताना त्याच्या किमती कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. तर मित्रांनो केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या हिता साठी टोमॅटोचे भाव कमी करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे.
Today’s tomato rate Maharashtra मित्रांनो बुधवारी दिनांक 12 जुलै २०२३ पासून केंद्र सरकारने सहकारी संस्था नाफेड (NAFED) आणि (NCCF) राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ या संस्थांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून तीन राज्यातून टोमॅटो खरेदी करण्याचा आदेश देण्यात आलेली आहेत.
तर मित्रांनो येणाऱ्या 14 जुलैपासून टोमॅटो हे दिल्ली एनसीआर मधील ग्राहकांना, अगदी किरकोळ दुकानां मधून कमी भावाने विकले जाणार आहेत असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने निवेदनात म्हटलेले आहे. झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोचे पुरवठा विस्कळीत झाल्या पासून देशातल्या अनेक भागांमध्ये टोमॅटोच्या किमती शंभर ते दोनशे रुपये किलो पर्यंत पोहोचल्या आहेत.
Today’s tomato rate Maharashtra त्यामुळेच देशाच्या राष्ट्रीय कृषी सहकारी विपण महासंघ म्हणजे नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ म्हणजेच एनसी सीएफ या दोन संस्था देशातल्या बाजारपेठ मधून टोमॅटो खरेदी करणार आहेत. याबरोबर देशातला ज्या ठिकाणी टोमॅटो किरकोळ किमतीमध्ये गेल्या एका महिन्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहेत अशा ठिकाणावरून कमी किमतीत टोमॅटो वितरण केले जाणार आहेत. Tomato price यामुळेच सर्वसामान्य नागरिकांना कमीत किंमतीमध्ये आता टोमॅटो मिळून जाणार आहे. याचबरोबर केंद्र सरकारने ज्या ठिकाणी टोमॅटोचा वापर जास्त आहे, त्यांना वितरणासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे.
याचबरोबर जुलै ऑगस्ट आणि ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये देशात टोमॅटोचे उत्पादन कमी असते, असे केंद्र मंत्रालयाने स्पष्ट केलेले आहे. याचबरोबर जुलैमध्ये पावसामुळे वाहतुकीची अडचणी आल्या तर पुन्हा भाव वाढण्याची शक्यता आहे. असे देखील मंत्रालयाद्वारे सांगण्यात आलेली आहे.
Today’s tomato rate Maharashtra मित्रांनो याचबरोबर दिल्ली आणि दिल्ली मधील काही परिसरात येणारे टोमॅटो प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातून येतात किंवा आणली जातात व याशिवाय टोमॅटोचे उत्पादनात देशातल्या दक्षिण भागात असलेले राज्य आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून नवीन पिक यावे अशी अपेक्षा देखील, केंद्र मंत्रालयाने व्यक्त केलेली आहे.
अशा प्रकारच्या बाजारभावा बद्दल व योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या आमच्या व्हाट्सअप ग्रुप मधील सामील व्हा
Today’s tomato rate Maharashtra: Good news for the common people, tomato prices will be cheaper from July 14.
Today’s tomato rate Maharashtra Hello friends and friends, today we are going to know about a new market price which had surprised the common people for the last few days. But now, there is nothing to be surprised or any reason to worry because friends, the price of tomatoes has been very high for the last few days.
But friends, from July 14, the price of tomatoes is going to come down, friends, you know, in the last few days, the common people had to buy tomatoes by 20 to 25 rupees and tomatoes by 100 to 150 rupees per kg. But now, at a time when the prices of tomatoes are increasing across the country, the central government has decided to reduce its prices. Friends, the Central Government has decided to take an important step to reduce the prices of tomatoes in the interest of the common man.
Today’s tomato rate Maharashtra friends With effect from Wednesday, July 12, 2023, the Central Government has directed cooperative societies NAFED and (NCCF) to procure tomatoes from three states from Andhra Pradesh, Karnataka and Maharashtra.
“From July 14, tomatoes will be sold at lower prices to customers in Delhi NCR, even retail outlets,” the Ministry of Consumer Affairs said in a statement. Tomato prices have touched Rs 100-200 per kg in many parts of the country after heavy rains disrupted the supply of tomatoes.
Today’s tomato rate Maharashtra is the reason why the country’s National Agricultural Cooperative Marketing Federation (NAFED) and the National Consumer Cooperative Federation (NCCF) will buy tomatoes from the country’s market. In addition, tomatoes will be distributed at lower prices in the country where tomatoes have exceeded the national average in retail prices in the last one month. It is because of the tomato price that the common man will now get tomatoes at the lowest price. It has also been informed that the central government will give first priority for distribution to the places where the use of tomatoes is high.
At the same time, the production of tomatoes in the country is less in July- August and October-November, the Ministry of India has said. At the same time, prices are likely to rise again if there are traffic problems due to rains in July. This is also stated by the ministry.
Today’s tomato rate Maharashtra friends, along with tomatoes coming to some areas of Delhi and Delhi, mainly come from Himachal Pradesh and apart from this, the southern part of the country seems to be leading in the production of tomatoes.
Join our WhatsApp group by link given up to see information about such market prices and schemes.
Thank you…!