Today’s soyabean price in Maharashtra 2023 : सोयाबीनच्या बाजार भावात होणार वाढ…कोणत्या बाजारात किती भाव आहे जाणुन घ्या..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Today’s soyabean price in Maharashtra नमस्कार शेतकरी बांधवांनो आपणास माहीतच आहे आपण दररोज बाजार भाव नवनवीन योजनांची माहिती आपल्या वेबसाईट द्वारे घेत असतो त्याच प्रकारे आज देखील आपण एका नवीन बाजारभावाची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावात तब्बल 200 ते 250 रुपये पर्यंत भाव मिळालेला आहे.

Today’s soyabean price in Maharashtra 2023 तर मित्रांनो मागच्या आठवड्यात सोयाबीनच्या बाजारभावात चार हजार पाचशे ते चार हजार आठशे पर्यंत भाव होता परंतु याच बाजारभावात वाढ होण्याची शक्यता असून सोयाबीनचा भाव हा तब्बल पाच हजारापर्यंत गेलेला आहे तर मित्रांनो चला बघूया आजच्या सोयाबीनच्या बाजार भाव आजचे दर काय आहेत.

Today’s soyabean price in Maharashtra 2023 महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजारपेठे मधील सोयाबीनचा भावफलक.

Today’s soyabean price in Maharashtra 2023 तर मित्रांनो लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या भावाला कमीत कमी दर हा चार हजार दोनशे क्विंटल आहे तर जास्तीत जास्त दर हा 5000 रुपये क्विंटल एवढा आहे व त्याचबरोबर सर्वसाधारणतः चार हजार 950 रुपये एवढा आहे. व त्याचबरोबर माजलगावच्या बाजारपेठेत कमीत कमी दर हा 4444 रुपये क्विंटल एवढा आहे तर जास्तीत जास्त दर हा 4650 रुपये क्विंटल एवढा आहे व सर्वसाधारण दर तब्बल चार हजार सहाशे रुपये क्विंटल एवढा आहे.

E peek pahani list Maharashtra : पिक पाहणी ची यादी जाहीर…यादीत नाव असणाऱ्यालाच मिळणार पिक विमा..!

Today’s soyabean price in Maharashtra 2023 व त्याचबरोबर धुळे जिल्ह्यामधील बाजारपेठेत हायब्रीड जातीसाठी कमीत कमी व जास्तीत जास्त व सर्वसाधारण दर हे एक सारख्याच प्रमाणे आहेत म्हणजेच धुळे जिल्ह्यामधील बाजारपेठेमध्ये जातीसाठी सोयाबीनचा दर हा चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल एवढा आहे. तर मित्रांनो याच बरोबर लोकल जातीच्या सोयाबीनसाठी नागपूरच्या बाजारपेठेमध्ये कमीत कमी चार हजार 250 रुपये क्विंटल एवढा भाव आहे तर जास्तीत जास्त 4800 रुपये क्विंटल एवढा भाव असणार आहे तर सर्वसाधारण दर हा 4663 रुपये क्विंटल एवढा आहे.

हे ही वाचा : आवक वाढल्याने तुरीच्या भावात घसरण होण्याची शक्यता..!

व याचबरोबर लोकल जातीच्या सोयाबीनसाठी हिंगोली च्या बाजारपेठेमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त व सर्वसाधारण दर हा सारखाच असणार आहे म्हणजे एकूण चार हजार सातशे आठ रुपये एवढा दर प्रति क्विंटल असणार आहे.

Today’s soyabean price in Maharashtra 2023 तर मित्रांनो अशाच प्रकारे बाकीच्या जिल्ह्यामधील भाव फलक पाहण्यासाठी आम्ही दिलेल्या खाली चार्ट मधली माहिती सविस्तरपणे वाचा.

Today's soyabean price in Maharashtra

Today’s soyabean price in Maharashtra 2023 Find out how much the market price of soybeans will increase in which market..!

Today’s soyabean price in Maharashtra 2023 Hello farmers, you know that every day we are getting information about market price new schemes through our website, similarly today we are going to get information about a new market price.So friends, last week the market price of soybeans was from 4 thousand five hundred to 4 thousand eight hundred but there is a possibility of an increase in the same market price and the price of soybeans has gone up to 5000.

Today’s soyabean price in Maharashtra 2023 The price list of soybeans in different markets of Maharashtra is given below.

Today’s soyabean price in Maharashtra 2023 So friends, in the market committee of Lasalgaon Vinchur, the minimum rate for the price of soybeans is four thousand two hundred quintals, while the maximum rate is Rs. 5000 per quintal and also generally Rs. And at the same time, the minimum price in Majalgaon market is 4444 rupees per quintal, while the maximum price is 4650 rupees per quintal and the general price is about 4 thousand six hundred rupees per quintal.
And at the same time, the minimum and maximum and general rates for the hybrid variety in the market in Dhule district are the same, that is, the price of soybeans for the variety in the market in Dhule district is 4 thousand three hundred and ten rupees per quintal. So friends, the minimum price of local soybeans in Nagpur market is Rs 4,250 per quintal and the maximum price is Rs 4,800 per quintal, while the general price is Rs 4,663 per quintal.

And with this, the minimum and maximum and general price in the market of Hingoli for the local variety of soybeans will be the same, i.e. the total price will be four thousand seven hundred and eight rupees per quintal.

Today’s soyabean price in Maharashtra 2023 So friends, in the same way, read the information in the above chart in detail to see the price table in the rest of the district.

The table is given above of soyabean crop.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!