Today havaman andaj | यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणयाचा अंदाज..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Today havaman andaj नमस्कार मित्रांनो आज आपण पावसाच्या अंदाज बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो यंदाच्या पावसाळ्यात देशातील पावसावर अवलंबून असलेल्या बहुतांश कृषी क्षेत्रांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, मान्सूनच्या येत्या पाच दिवसांमध्ये केरळमधील आगमनास परिस्थिति अनुकूल असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे परत करावे लागणार, इथं वाचा सविस्तर माहिती…!

Pm kisan yojana update

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, नैऋत्य मान्सूनच्या कालावधी दरम्यान देशभरात 106 टक्के पाऊस अपेक्षित आहे. यामध्ये चार टक्के वाढ किंवा घट होण्यास वाव आहे.

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी शेतकऱ्यांना मिळणार भरपूर अनुदान..!

Kadba kutti machine yojana

महापात्रा म्हणाले की, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर वायव्य भारतात सामान्य आणि ईशान्येत सामान्यपेक्षा कमी आहे. जूनमध्ये देशभरात पाऊस सामान्य असेल.
हवामान खात्याने नैऋत्य मोसमी पावसाच्या अंदाजाच्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. दुसऱ्या टप्प्यातील पावसाच्या अंदाजामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

गावानुसार घरकुल यादी जाहीर येथे पहा घरकुल यादी..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!