Tiss Mumbai Recruitment 2024 | राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय मध्ये पदभरती सुरू..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

इथे अर्ज करा..!

  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 25 हजार 500 ते 81,000 इतकी देणार आहे
  • या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत
  • त्यासाठी लागणारी मर्यादा ही 18 ते 56 वर्षापेक्षा जास्त नसावी
  • यासाठी लागणारी व्यावसायिक पात्रता ही देखील शैक्षणिक
  • पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे त्यामुळे मूळ जाहिरात वाचावी
  • यासाठी एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहे
  • नोकरीचे ठिकाणी नागपूर येथे असणार आहे
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 25 दिवसाच्या आत अर्ज करता येणार आहे
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता हा संचालक राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय टाकळी फिडर रोड राजनगर नागपूर 440013

मुळ जाहिरात इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!