tiss mumbai bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण पदवीधरांसाठी टाटा इन्स्टिट्यूट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या भरतीबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो टाटा इन्स्टिट्यूट अंतर्गत पदवीधरांसाठी काही विविध जागेसाठी जसे की सोशल सायन्स मुंबई अंतर्गत नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून ही एक संधी निर्माण करण्यात येत आहे तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पद्धतीचा लाभ घ्यावा चला तर मित्रांनो या भरतीबद्दलची अधिक माहिती आज आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया
तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत जसे की पदाचे नाव काय असणार आहे वेतनश्रेणी काय असणार आहे भरती प्रकार कोणता असणार आहे भरतीचा विभाग कोणता असणार आहे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा काय असणार आहे त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया निवड प्रक्रिया अंतिम तारीख अर्ज करण्याची पद्धत व शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक लागणाऱ्या पात्रता अर्ज शुल्लक अशी इतरत्र माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार
तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स विभागाअंतर्गत येत असून भरतीचा प्रकार हा तात्पुरत्या नोकरीच्या स्वरूपात असून प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकरीची संधी उपलब्ध करण्यात येत आहे तर मित्रांनो या भरतीसाठी एकूण किती पदसंख्या आहे हे देखील खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये नमूद करण्यात आलेले आहे तरी देखील आपण सविस्तरपणे पीडीएफ वाचावी व अर्ज करावा
तर मित्रांनो या पदाचे नाव हे भरतीमध्ये कार्यक्रम अधिकारी या पदासाठी या विभागामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येण्यात आलेली आहे त्याचबरोबर वेतनश्रेणी देखील निवड झालेल्या उमेदवारांसाठी या ठिकाणी नमूद करण्यात आलेला असो ४५ हजार रुपये मासिक वेतन हे सांगण्यात आलेले आहे त्याचबरोबर वयोमर्यादा देखील 18 ते 30 वर्षापर्यंत वयोगटातील उमेदवार अर्ज पात्र ठरविण्यात येतील यावरील अर्ज किंवा यावरील पात्रताचे अर्ज नाकारले जातील किंवा ते बाद ठरविण्यात येतील याची देखील या ठिकाणी नोंद घ्यायची आहे.
शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक पात्रता
तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी किंवा पदव्युतर पदवीधर हा उमेदवार असावा अशा विद्यार्थ्यांना अशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर संबंधित भरती प्रक्रियेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत त्याचबरोबर या नोकर भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराची निवड ही परीक्षा द्वारे केली जाणार असल्याची माहिती ही संबंधित विभाग विभागामार्फत देण्यात आलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्लक मागवलेली नसून कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्लक जर मागवण्यात आली तर उमेदवाराने थेट संबंधित कंपनीच्या विभागाशी भरती प्रक्रियेच्या माहिती अंतर्गत संपर्क करावा.
त्याचबरोबर मित्रांनो अर्ज करण्याची अंतिम तारीख अर्थात मुदत ही दोन मे 2025 पर्यंत असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. त्याचबरोबर उमेदवाराची निवड प्रक्रिया ही परीक्षाद्वारे होणार असल्याची माहिती देखील विभागामार्फत नमूद करण्यात आलेले आहे उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा तरच तो अर्ज स्वीकारला जाईल याची देखील नोंद या ठिकाणी घ्यायची आहे
मित्रांनो भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी अधिकृत माहिती पाहूनच इतरत्र कागदपत्रे जोडावेत व ती कागदपत्रे कोणत्याही प्रकारचे मुदतबाह्य नसावीत मुदत बाह्य असल्यास उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या माहितीमध्ये ईमेल देण्यात आलेला आहे.
अर्ज करण्यासाठी ई-मेल : simha.abf.tdd@gmail.com
तर मित्रांनो सदरील भरतीसाठी दिलेल्या ई-मेल वरती उमेदवारांनी अर्ज करायचा आहे अर्ज करण्याच्या मुदतीच्या संपवायच्या अगोदर हा अर्ज स्वीकारला जाईल अंतिम तारीख संपवायच्या नंतर कोणत्याही प्रकारचा अर्ज सबमिट झाल्यास तो अर्ज बाद ठरवण्यात येईल अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी उमेदवारांनी अर्ज करताना कुठल्याही प्रकारची अर्ज शिल्लक भरू नये अर्ज शुल्लक मागवण्यात आल्यास संबंधित विभागाकडे तक्रार किंवा संपर्क करावा.
तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असल्यास तुमच्या नातेवाईकांना पर्यंत तुमच्या जवळच्या मित्रांपर्यंत तुमच्या जवळच्या हितचिंतकांना पर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ मिळेल जेणेकरून ते देखील त्यांच्या संबंधित जवळच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व गरजू उमेदवारांपर्यंत माहिती पोहोचू शकतील.