Tiss Mumbai bharti 2024 | राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय मध्ये विविध पदांची भरती सुरू..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Tiss Mumbai bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण भारत सरकार गृह मंत्रालय राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय अंतर्गत होणाऱ्या भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मध्ये दहावी व बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची संधी..!

त्याचबरोबर सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली असून या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा त्याचबरोबर राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय मध्ये रिक्त पदाची जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून ही भरतीची जाहिरात राष्ट्रीय अग्निशमन सेवा भारत सरकारचे गृह मंत्रालय यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीची पूर्ण जाहिरात व मूळ जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेली माहिती पूर्णपणे वाचा 

  • तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाद्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आलेली आहे
  • या भरतीचा प्रकार हा सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी आहे
  • या भरतीची लिपिक व लेखापाल ही पदे भरण्यात येणार आहेत
  • यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे मूळ जाहिरात वाचावी

मुळ जाहिरात इथं पहा

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!