Tea breakfast for mstrc passengers will get 30 rupees | एसटीने प्रवास करणाऱ्याला मिळणार आता 30 रुपयात चहा नाष्टा; तिकिट जपून ठेवा,वाचा सविस्तर माहिती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Tea breakfast for mstrc passengers will get 30 rupees नमस्कार मित्रांनो आज आपण राज्य सरकारच्या एका नवीन नियमाबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला ज्या ठिकाणी गाडी हॉटेलवर थांबते त्या ठिकाणी प्रवाशांना फक्त तीस रुपये नाष्टा व चहा मिळणार आहे. व संबंधित हॉटेल चालकांनी प्रवाशांना ही सवलत देणे बंधनकारक असल्याचे सरकारने सांगितलेले आहे.

Tea breakfast for mstrc passengers will get 30 rupees नेमकी काय आहे योजना व सरकारचे आदेश :

तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस मधून प्रवास करताना प्रवाशाला आता चहा व नाश्ता मिळणार आहे जेणेकरून प्रवासी हा उपाशी न राहता प्रवास करू शकेल तर मित्रांनो ज्या महामार्गावरील हॉटेल वरती लाल परी किंवा इतर गाड्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या थांबतील तुम्हाला चहा व नाष्टा मिळणार आहे.

Tea breakfast for mstrc passengers will get 30 rupees मित्रांनो लाल पोरीतून दररोज 25 लाख हून अधिक लोक प्रवास करतात आणि महामार्गावरून धावणाऱ्या एसटी या सकाळ दुपार व संध्याकाळी काय ठराविक हॉटेलवर थांबत असतात त्या हॉटेलची निवड महामंडळाकडून केली जाते परंतु प्रत्येक प्रवाशाला त्याच्या वेळेस आता फक्त तीस रुपये देऊन संबंधित हॉटेल चालकांनी त्याला चहा व नाष्टा द्यावा असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामंडळाला आदेश दिलेले आहेत
Tea breakfast for mstrc passengers will get 30 rupees तर मित्रांनो प्रवाशांना फक्त तिकीट सांभाळून ठेवून व ते तिकीट हॉटेल मालकाला दाखवून ही सवलत घ्यायची आहे परंतु अनेक प्रवाशांना महामंडळाची ही सवलत किंवा ही योजना माहीत नाही ती देखील वस्तुस्थिती आहे ज्या प्रवाशांना हॉटेल चालत दिसलं नाही त्यांनी थेट महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे तक्रार करण्याची सुविधा प्रवाशांना आहे तर ती सवलत आणि कशापासून लागू असल्याचे देखील सरकारने सांगितलेली आहे परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याबद्द्ल आणि त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला आहे.

Tea breakfast for mstrc passengers will get 30 rupees प्रवाशांना तक्रार कशी करता येईल :

Tea breakfast for mstrc passengers will get 30 rupees तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महामार्गावरील काही हॉटेल यांना रजिस्ट्रेशन केलेले असते म्हणजेच त्या ठिकाणी तुमची बस थांबवली जाते तर मित्रांनो त्या ठिकाणी जर तुम्हाला नाष्टा किंवा चहा मिळाला नाही तर त्यासंबंधीचा म्हणजेच प्रवाशांना चहा व नाश्ता मिळावा यासाठी पत्रव्यवहार संबंधित हॉटेल चालकांना महामंडळाकडून केलेले असतो. त्यानुसार अंमलबजावणी होत नसल्यास प्रवासी हा महामंडळाकडे तक्रार करू शकतो. व संबंधित विभाग नियंत्रकाकडे ही तक्रार करावी.

Tea breakfast for mstrc passengers will get 30 rupees याच नियमानुसार वेळेत मिळणार चहा नाष्टा :

Tea breakfast for mstrc passengers will get 30 rupees तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना संबंधित हॉटेल सारखा कडून तीस रुपयात नाश्ता घ्यायचा आहे व ज्या हॉटेलवर महामंडळाच्या बस थांबतात त्या ठिकाणी या सवलत दिल्या जातात त्यासाठी प्रवाशांनी तिकीट जपून ठेवणे आवश्यक आहे मात्र नाश्ता ज्यावेळेस मिळतो त्याच वेळेस ही सवलत लागू असणार आहे इतर वेळेत तुम्हाला हा नाश्ता व चहा मिळणार नाही किंवा तुम्ही कोणत्याही वेळेत मागितल्यास हे हॉटेल चालका कडून मिळणार नाही असे महामंडळाच्या अध्यक्षांनी बोलताना स्पष्ट केले आहे व त्याचबरोबर तुम्हालाही तक्रार ऑनलाईन देखील करता येणार आहे ऑनलाइन तक्रार करण्यासाठी आम्ही दिलेल्या खाली लिंक वरती क्लिक करा.

Online complaint तक्रार इथे करा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!