Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 : शेताला तार कुंपण करण्यासाठी सरकार देणार 90% अनुदान वाचा सविस्तर माहिती..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 : शेताला तार कुंपण करण्यासाठी सरकार देणार 90% अनुदान वाचा सविस्तर माहिती..!

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपणास माहीतच आहे की आपण रोज नवनवीन योजनेची माहिती पाहत असतो त्याचप्रमाणे आज देखील आपण एका नवीन योजनेची माहिती पाहणार आहोत ज्याचा फायदा हा शेतकऱ्यांना व सर्वसामान्याला देखील होणार आहे. तर मित्रांनो आजची ही योजना काय आहे यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रे लागतील व यासाठी या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ऑफलाईन करायचा की ऑनलाईन करायचा याची सर्व माहिती व आढावा आज आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.


Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 तर मित्रांनो सर्वात आधी आपण जाणून घेऊ तार कुंपण योजना ही योजना नेमकी काय आहे.?

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की आपल्या शेतात म्हणजेच आपल्या वावरात आपण कोणतेही पीक लावली तर त्या पिकासाठी त्या पिकाला जंगली प्राणी किंवा रानटी प्राण्यापासून धोका असतो म्हणजेच ती आपली पीक खाऊन किंवा नासधूस करून आपल्या आलेल्या पिकाला नष्ट करतात किंवा या गोष्टीचा ताण आपल्याला परत होऊ नये म्हणून आपण रात्री अपरात्री आपल्या शेतात जात असतो व यामुळेच आपल्याला ह्या त्रासाला देखील म्हणजेच अडचणीला तोंड द्यावे लागते. तर मित्रांनो आपल्या शेतामधल्या पिकांची नुकसान होऊ नये व आपल्या Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 शेतीचे रक्षण व्हावे व या अडचणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने तार कंपनी या योजनेची अंमलबजावणी केली गेली आहे. तर मित्रांनो या योजनेची संकल्पना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनवन विकास प्रकल्प अंतर्गत ही योजना राबवली गेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कुंपण केल्यास शेतकऱ्यांच्या पिकांना जनावरांपासून रक्षण मिळेल व ती पिके येतील व याचबरोबर या योजनेअंतर्गत वन्य विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बंपर क्षेत्रात बफर क्षेत्रात येणाऱ्या वावर मधील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून ही महत्वपूर्ण योजना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली गेली आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला तिच्या शेतासाठी किंवा वापरासाठी जाळी म्हणजेच कुंपण करून मिळणार आहे.

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 या योजनेचा उद्देश व हेतू काय आहे.?

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 तर मित्रांनो शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या पिकांना रानटी म्हणजेच गावठी जनावरांपासून वाचवण्याकरिता व शेती मधील पिकांचे संरक्षण करता यावे यासाठी सरकार कडून तब्बल 90% पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे अशी घोषणा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली आहे जेणेकरून तार किंवा कुंपण केल्यास जनावरांचा शेतकऱ्यांच्या वावरामध्ये प्रवेश होणार नाही किंवा करता येणार नाही व त्यामुळे शेतीमालाचे नुकसान देखील होणार नाही या उद्देशाने केंद्र सरकारकडून ही योजना राबविण्यात येत आहे.


Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ऑनलाइन की ऑफलाइन.?

तर मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता म्हणजेच ऑनलाइन व ऑफलाइन देखील तुम्ही अर्ज करू शकतात.तर मित्रांनो सरकारकडून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुविधा देण्यात किंवा करण्यात आलेली आहे व यासोबतच तुम्हाला तुमचे कागदपत्रे देखील ऑनलाईन अपलोड करायची आहेत या योजनेसाठी अजून पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्यात आलेले नाहीत तर ऑफलाईन पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये तर कंपनी योजनेसाठी अर्ज सादर करावा लागणार आहे तर मित्रांनो तुम्ही पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तेथील अधिकारी तुम्हाला Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 तार कुंपण योजनेअंतर्गत ची माहिती सांगतील व त्याप्रमाणे तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे हे अर्जासोबत अधिकाऱ्याकडे द्यावेत तर मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्याचा अर्ज देखील पंचायत समिती कडून देण्यात येईल.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत मिळणार 20 हजार रुपये, वाचा सविस्तर माहिती..!

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 तर कोण पण योजनेद्वारे किती लाभ टक्के मिळणार.?

तर मित्रांनो सरकारच्या या तारकोंपण योजनेद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेताला तार्कुम पण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार तब्बल 90% पर्यंत अनुदान देणार आहे व उरलेले दहा टक्के हे तुम्हाला खर्च करावे लागणार आहेत तर मित्रांनो सरकारच्या अनुदानामध्ये तुम्हाला सरकारकडून काटेरी तार आणि त्यासोबतच आवश्यक लागणारे सिमेंटचे किंवा लोखंडाचे खांब दिले जाणार आहेत.

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 या योजनेसाठी लागणारी आवश्यक असे कागदपत्रे कोणती आहेत ही आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत.

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 तर मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी जर तुमच्या स्वतःच्या जमिनी वरती तार कुंपण करायचे असेल तर तुमचा स्वतःचा जमिनीचा सातबारा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे व त्याचबरोबर जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे व त्याचबरोबर आधार कार्ड देखील असणे आवश्यक आहे.

Apply for Tar kumpan yojana 2023

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!