Wheat Farming | गहू पिवळा पडलाय? वेळीच उपाय करून पिकाला वाचवा..!

Wheat Farming

Wheat Farming | नमस्कार मित्रांनो आज आपण गव्हाच्या पिकावरील प्रमुख बुरशीजन्य रोगांबदल माहिती पाहणार आहोत. Wheat Farming पिवळा गंज हा गव्हाच्या पिकावरील प्रमुख बुरशीजन्य रोगांपैकी एक आहे. थंड आणि ओलसर हवामान या रोगाच्या प्रसारास पोषक असते. या रोगामुळे गव्हाच्या उत्पादनात 50% पर्यंत घट होऊ शकते. त्यामुळे हा रोग वेळीच नियंत्रित केला जाणे अत्यंत आवश्यक असते. …

Read more

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!