Tur bhav 2024 | आवक वाढल्याने तुरीच्या भावात घसरण होण्याची शक्यता..!

Tur bhav 2024

Tur bhav 2024 कर्नाटक आणि महाराष्ट्र या देशातील प्रमुख तूर उत्पादक राज्यांमधील बाजारपेठांमध्ये नवीन पिकाची आवक सुरु झाल्याने तुरीच्या भावात घसरण होताना बघायला मिळतेय. Tur bhav 2024 गेल्या आठवड्यात कर्नाटकातील कलबुर्गी, यादगीर, बिदर आणि रायचूर बाजारपेठांमध्ये तुरीचे सरासरी भाव 14-15 टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातील लातूर आणि उदगीर बाजारपेठेत तुरीच्या दरात 10 टक्के घसरण बघायला मिळाली. …

Read more

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!