Havaman andaj maharashtra | येत्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात धडकणार आज पासून या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता..! Monsoon update maharashtra
Havaman andaj maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण मान्सून बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो केरळमधील थांबलेल्या मान्सूनने रविवारी म्हणजेच दोन जून रोजी कर्नाटक तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात प्रवेश केलेला आहे आणि पश्चिमेकडील वाऱ्यांसह वेग घेतलेला आहे येत्या 48 ते 72 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने अर्थात आयएमडीने वर्तवलेली आहे तर मित्रांनो …