sahyog bank bharti 2024 | अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड मध्ये बारावी उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी..!
Sahyog Bank Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत पदाचे नाव व वयोमर्यादा ही किमान वय 25 ते 30 वर्ष आहे शाखाधिकारी व अधिकारी किमान वय 25 ते 50 वर्ष असणार आहे यासाठी व्यावसायिक पात्रता ही लिपिक उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असावा एकूण पदे ही १४ रिक्त पदे …