Ration Card Latest Update | या नागरिकांना मिळणार 5 वर्षासाठी मोफत राशन मोदी सरकारचा मोठा निर्णय..!
Ration Card Latest Update नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय नुकताच घेण्यात आलेले आहेत त्यावेळी गरीब कल्याण अन्न योजनेला पुढील पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्तावाला देखील मंजूरी देण्यात आलेली आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत या शेतकऱ्याला मिळणार चार्जिंगचा फवारणी पंप..! तर मित्रांनो …