Pm kisan app fraud | शेतकरी बांधवांनो पीएम किशन अॅपपासून सावध रहा, अन्यथा होऊ शकते फसवणूक pm kisan app
Pm kisan app fraud नमस्कार मित्रांनो सध्या प्रत्येकाचाच ऑनलाइन वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दैनंदिन जीवनातील अनेक कामे आपण ऑनलाइनच करतो. मात्र त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीचे देखील अनेक प्रकार समोर येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करणाऱ्याच्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांची फसणूक केली जात आहे. पुढील 48 तासात हवामान …