New traffic rules | 10 जून पासून या गाडी चालकांना बसणार 25 हजार रुपयांचा दंड..!
New traffic rules मित्रांनो आज आपण नवीन वाहतूक नियमाबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो देशाची लोकसंख्या वाढत असल्याने वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी अपघात आणि हवा प्रदूषण चे प्रश्न निर्माण झालेला असून या समस्येवर उपाय म्हणून सरकारने एक जून 2024 पासून नवीन वाहतूक नियम लागू केले …