Namo shetkari Yojana | राज्यातील 93 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही नमो शेतकरी योजनेचा 2 हजारचा लाभ काय आहे कारण वाचा सविस्तर बातमी..!
Namo shetkari Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण नमक सन्मान निधी योजना बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यातील शिंदे सरकारने व केंद्रातील मोदी सरकारच्या पीएम किसान च्या धरतीवर किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे ही योजना शेतकरी पीएम साठी पात्र आहे व त्याचबरोबर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. आपणास माहिती …