Mumbai University Bharti 2024 | मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयात होणार विविध पदांसाठी भरती..!
Mumbai University Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबई विद्यापीठ मध्ये होणाऱ्या भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो माता वैष्णवी देवी महाविद्यालय मुंबई अंतर्गत प्राचार्य त्याचबरोबर सहाय्यक प्राध्यापक लिपिक ग्रंथपाल शिपाई गृहपाल सुरक्षारक्षक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघालेली आहे. MSRTC bharti 2024 | दहावी व पदवीधर उमेदवारांसाठी एसटी महामंडळात नोकरी करण्याची संधी …