MSRTC Big update 2024 | हे एकच कार्ड काढून घ्या आणि एसटी मधुन मोफत प्रवास कुठेही करा.
MSRTC Big update 2024 आज आपण एस टी महामंडळाच्या या मोफत प्रवास योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो नुकताच एस टी महामंडळाने एका नवीन नियमाची अंमलबजावणी केलेली आहे व त्याची सुरुवात लवकरच करण्यात येईल असे देखील सांगण्यात आलेले आहे. तर मित्रांनो काय आहेत नवीन नियम व काय आहे नवीन योजना यासाठी हालचा लेख पूर्णपणे वाचा. …