Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारकडून या मागण्या झाल्या मान्य, इथं पहा कोण कोणत्या मागण्या झाल्या मान्य..!Manoj jarange patil Latest news
Manoj Jarange Patil नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोच्या संख्येने मराठा आंदोलन मुंबईचे विषयावर येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे की म्हणून पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढलेला आहे या अध्यादेशात सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचा ही देखील समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो …