Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023 : राज्य सरकारची महात्मा फुले जन आरोग्य योजना काय आहे व किती मिळतो लाभ ? वाचा सविस्तर माहिती.!
Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023 नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपणास एक नवीन योजना पाहणार आहोत जी की शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना अतिशय जीवनदायी ठरणारी आहे तर मित्रांनो आजची ही योजना आरोग्याबद्दलची आहे केंद्र सरकारने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या योजनेची नाव बदलून महाराष्ट्र राज्य सरकारने त्याच योजनेला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना …