Maharashtra state security corporation bharti 2024 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध पदांसाठी होणार पदभरती 50000 रुपयापर्यंत मिळणार मासिक वेतन..!!
Maharashtra state security corporation bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये होणाऱ्या नव्याने पदभरतीच्या बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या महामंडळामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना नुकताच जाहीर करण्यात आलेली आहे व त्याचबरोबर त्यानुसार पात्र उमेदवारांना देखील खालील पत्त्यावर किंवा इच्छुक उमेदवारांना अर्ज मागविण्यात येणार आहेत तर मित्रांनो चला जाणून …