Saur Krishi Vahini Yojana | या शेतकऱ्यांना मिळणार सौर योजनेचा लाभ अशाप्रकारे करा अर्ज..! सौर कृषी वाहिनी योजना
Saur Krishi Vahini Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण सौर कृषी वाहिनी योजना या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘सौर कृषी वाहिनी योजना’ सुरु केली आहे. योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना स्वस्त दरात अखंड वीज पुरवणार आहे. अरे लखा हे पण वाच की : कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी तब्बल एकूण …