people co operaative bank bharti 2024 पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये दहावी व बारावी पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी..!
Peoples Co op bank bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण पीपल्स को-ऑपरेटिव बँक मध्ये होणाऱ्या भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सहाय्यक व्यवस्थापक त्याचबरोबर कनिष्ठ लिपिक दैनिक वसुली प्रतिनिधी व इतर रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्रात या तारखेपासून मान्सूनचे महाराष्ट्रामध्ये आगमन होणार तरीदेखील पात्र व इच्छुक …