indian coast guard bharti 2024 | भारतीय तटरक्षक दलामध्ये तब्बल 260 पदांची भरती प्रक्रिया सुरू..!
indian coast guard bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय तटरक्षक दल मध्ये नवीन होणाऱ्या भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी पात्रता व त्याचबरोबर अटी असलेल्या पुरुष भारतीय नागरिकाकडून ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत तरीदेखील इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. पीएनबी बँक (पंजाब नॅशनल …