ITBP Bharti 2024 | इंडो-तिबेटन बॉर्डर अंतर्गत पोलीस दलात 10वी 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची नोकरीची संधी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा..! ITBP Recruitment 2024
ITBP Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण इंडो तिबेटन बॉर्डर अंतर्गत होणाऱ्या पोलीस दलात दहावी व बारावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे तरी देखील या भरतीची लाभ घ्यावा व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच उपनिरीक्षक तुळसांच्या हेडकॉन्स्टेबल दूरसंच कॉन्स्टेबल दुरच्या या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार …