District hospital bharti 2024 | जिल्हा रुग्णालय मध्ये नोकरी मिळवण्यासाठी संधी, इथं पहा मुळ जाहिरात..!
District hospital bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण सिव्हिल हॉस्पिटल मध्ये अर्थात जिल्हा रुग्णालयामध्ये होणाऱ्या नोकर भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एन व्ही एच सी पी कार्यक्रमांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये पद भरण्याकरिता जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा सामान्य रुग्णालय करिता उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येणार आहे. …