Pan-adhar card link update | 31 मे पर्यंत पूर्ण करा आधार कार्ड पॅन कार्ड ची निगडित हे काम अन्यथा दुप्पट पैसे भरावी लागतील..!
Pan-adhar card link update नमस्कार मित्रांनो आज आपण आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांच्या संबंधित महत्त्वाचे काम च्या नवीन आलेल्या अपडेट बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुमचे आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत अटॅच नसेल तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. जर तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर …